Back
कल्याण के रुक्मिणीबाई अस्पताल में MRI मशीन धूल खाती—क्यों?
ABATISH BHOIR
Sept 13, 2025 11:37:06
Kalyan, Maharashtra
कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात MRI मशीन धुळ खात !
मे महिन्यात आणलेली लाखोंची अत्याधुनिक मशीन अजूनही बंद
Anc...कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्याधुनिक MRI मशीन मे महिन्यात दाखल करण्यात आलं. लाखो रुपये खर्च करून हे मशीन आणलं असलं, तरी अजूनही ते इंस्टॉल करण्यात आलं नाही. परिणामी, गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून हे MRI मशीन रुग्णालयाच्या खोलीत धूळ खात पडलेलं आहे. दररोज १ हजार ते १२०० बाह्यरुग्ण (ओपीडी) या रुग्णालयात तपासणीसाठी दाखल होतात. तसेच खाटांच्या संख्येपेक्षा अधिक रुग्ण येथे भरती असतात. अपघात किंवा इतर आपातकालीन वैद्यकीय परिस्थितीत MRI तपासणी तितकीच महत्त्वाची असते. पण रुग्णालयात सुविधा बंद असल्याने गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. MRI तपासणीसाठी ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतात आणि त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.मनसे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर MRI मशीन सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
Byte:- पुरुषोत्तम टिके ( कल्याण रुक्मिणीबाई हॉस्पिटल आरोग्य अधिकारी)
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 13:16:260
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 13, 2025 13:16:160
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 13:04:400
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:02:300
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 13, 2025 13:02:190
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:01:330
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 12:49:154
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 13, 2025 12:48:052
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 12:46:024
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 13, 2025 12:45:492
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 11:48:252
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 11:47:487
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 11:46:091
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 11:36:074
Report