Back
जालना: जरांगे पाटील की शिष्यवृत्ति बंद, मराठे पोरों पर अन्याय?
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 11:48:25
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1309ZT_JALNA_JARANGE_BYTE(1 FILE)
जालना :जरांगे पाटील बाईट पॉईंटर
ऑन सारथी संस्थेची शिष्यवृत्ती बंद: भुजबळांचं ऐकून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय करू नका-जरांगे
याबाबत आम्ही सरकारला कळवलं आहे
पोरांचे पैसे द्या अन्यथा सरकारला परीणाम भोगावे लागतील
ऑन वडेट्टीवार-माणूस त्या लायकीचा पाहिजे.तुम्ही त्याची बाजू घ्यायला त्याला कोणती तुमची माया येते एवढी.?
तो प्रत्येकवेळी तुमच्या तंगड्यात तंगड्या घालतो.तुम्ही त्याची बाजू घेता याचं आम्हाला आश्चर्य वाटत तुमचं ऐकून
तुमच्यात काही बदल होतो का बघा आमचं ऐकून अन्यथा तो तुम्हाला पायाखाली घालेल एक दिवस
ऑन जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव-अजून मिळालं तरी कुठे आम्हाला आरक्षण.? छगन भुजबळांना फक्त तेवढाच नांद आहे राजकारण एके राजकारण.याला वारंवार हगणदारीत पळण्याची सवय,भुजबळ यांच्यावर जरांगे यांची टिका
हायकोर्टात आरक्षण सुनावणी-आमचं 10 टक्के आरक्षण 50 टक्क्यांच्या आतील ओबीसी आरक्षणात घ्या अशी आमची मागणी आहे.50 टक्क्यांवरील आरक्षण टिकत नाही.आमच्या हक्काचं आरक्षण आम्हांला पाहिजे-जरांगे यांची मागणी
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 13, 2025 13:31:000
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 13:16:260
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 13, 2025 13:16:160
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 13:04:403
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:02:300
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 13, 2025 13:02:190
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:01:330
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 12:49:154
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 13, 2025 12:48:052
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 12:46:024
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 13, 2025 12:45:492
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 11:47:487
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 11:46:091
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 11:37:062
Report