Back
सांगली के कृष्णा नदी में अभियंता आत्महत्या: MLA पर गंभीर आरोप
SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 13:16:26
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - जत पंचायत समितीच्या अभियंताच्या, सांगलीच्या कृष्णा नदीत आत्महत्या, नातेवाईकांचा आमदारासह स्वीय सहाय्यकावर गंभीर आरोप.
अँकर - सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीच्या एका अभियंत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.अवधूत वडार,असे या तरुण अभियंत्याचे नाव असून कृष्णा नदीतील आयुर्विन पुलाजवळ हा मृतदेह आढळून आला आहे.यानंतर सांगली पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.दरम्यान या आत्महत्या प्रकरणी मृत अवधूत वडाऱ्याच्या नातेवाईकांनी जतचे आमदार व त्यांचे स्वीय सहाय्यकासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांच्याकडुन मानसिक त्रास देण्यात येत होता,तसेच ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.तसेच जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,अशी भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.मात्र विद्यमान आमदार व त्यांच्या स्वीय सहाय्यकावर करण्यात आलेला गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
बाईट - हेमंत वडार - मृत अवधुतचा चुलत भाऊ -
बाईट - श्रीराम जाधव - मृत अवधुतचे
नातेवाईक.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:48:344
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 14:32:010
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:15:394
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 14:02:331
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 14:01:422
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 14:01:050
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 13:48:514
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 13:46:342
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 13:46:214
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 13, 2025 13:31:000
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 13, 2025 13:16:164
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 13:04:404
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:02:301
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 13, 2025 13:02:192
Report