Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी के बागे फिरदौस में ट्रैफिक समस्या पर बड़ा कदम

UJUmesh Jadhav
Sept 13, 2025 13:02:19
Thane, Maharashtra
भिवंडी... आमदार रईस शेख आणि आयुक्त अनमोल सागर यांनी बागे फिरदौस रस्ता आणि वाहतूक समस्येला दिली भेट... ॲंकर... भिवंडी शहरातील बागे फिरदौस परिसरातील रस्ता आणि वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शनिवारी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. भेटीदरम्यान रस्ता रुंदीकरण, वाहतूक नियंत्रण आणि अतिक्रमण हटवणे यासारख्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बागे फिरदौस परिसरातील कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागतील असे आमदार रईस शेख यांनी स्पष्ट केले. आयुक्त अनमोल सागर यांनी आश्वासन दिले की महानगरपालिका प्रशासन लवकरच कृती आराखडा तयार करेल आणि समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काम सुरू करेल.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 13, 2025 14:48:34
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 13, 2025 14:02:33
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1309ZT_CHP_LOK_ADALAT ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात जिल्हा आणि तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, 12 हजारावर प्रकरणे ठेवली समझोत्यासाठी, वेळ- पैसा आणि भरलेली कोर्ट फी परत मिळविण्यासाठी अधिक संख्येत प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत आणण्याचे आवाहन      अँकर:-- चंद्रपुरात जिल्हा आणि तालुका न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यासाठी 12 हजारावर प्रकरणे समझोत्यासाठी ठेवण्यात आली होती. पक्षकार आणि संबंधितांनी वेळ- पैसा आणि भरलेली कोर्ट फी परत मिळविण्यासाठी अधिक संख्येत प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. बाईट १) सुधीर इंगळे, सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 13, 2025 14:01:42
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 14:01:05
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1309ZT_JALNA_WAGHMARE(2 FILES) जालना |5 वी नापास जरांगेच्या नादेला लागून निर्णय घ्याल तर परिणाम भोगावे लागतील बंजारा,धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण द्या ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा ईशारा मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र काढले तर ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकणार नाही जरांगेना 3 वाजेपर्यंत मैदान सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा अवमान केला, मंत्री मैदानावर गेले त्यांच्यावरही कारवाई करा राज्यसरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल तर झुंडशाहीने राज्य सरकारला मुंबईत जाऊन उत्तर देऊ-वाघमारे ओबीसीच राजकिय आरक्षण संपवण्यासाठी प्रस्थापित नेत्यांनी जरांगेचा मुखवटा वापरून जरांगेला रसद पुरवली अँकर |5 वी नापास जरांगेच्या नादेला लागून निर्णय घ्याल तर परिणाम भोगावे लागतील असा ईशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून तुम्ही जीआर काढणार असाल तर बंजारा,धनगर समाजाला सुद्धा ST प्रवर्गात आरक्षण द्या अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र काढले तर ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकणार नाही असंही वाघमारे यांनी नमूद केलं आहे.जरांगेना 3 वाजेपर्यंत मैदान सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा अवमान केला. उपसमिती मधील मंत्री मैदानावर गेले त्यांच्यावरही कारवाई करा अशीही मागणी वाघमारे यांनी केली आहे.राज्यसरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल तर झुंडशाहीने राज्य सरकारला मुंबईत जाऊन उत्तर देऊ अस सांगायला देखील वाघमारे विसरले नाहीत. ओबीसीच राजकिय आरक्षण संपवण्यासाठी प्रस्थापित नेत्यांनी जरांगेचा मुखवटा वापरून जरांगेला रसद पुरवली असल्याचं ते म्हणाले. बाईट | नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 13, 2025 13:48:51
4
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 13, 2025 13:46:21
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग छगन भुजबळ हे जेष्ठ मंत्री आहेत ते सरकार मध्ये आहेत त्यामुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी.... सरकारने नेमलेल्या उप समितीवर त्यांचा विश्वास नाहीये का हे त्यांनी स्पष्ट करावे... सदाभाऊ खोत यांचे भुजबळांना आव्हान. समाजाची माथी कशासाठी भडकवता.....?सदाभाऊ खोत यांचा सवाल अलीकडच्या काळात महाराष्ट्राची वाटणी जातीपातीमध्ये व्हायला लागली आहे : सदाभाऊ खोत यांचे विधान आरक्षण म्हणजेच आमच्या जीवातील बदल होण्याचा मार्ग अशी स्थिती काही लोकांनी महाराष्ट्रात निर्माण केली. प्रस्थापित मराठ्यांनी वेगवेगळ्या जातीचे नेते निर्माण करून एकमेकांसोबत भांडण्यासाठी इतरांना उभे केले.....सदाभाऊ खोत यांचा आरोप विस्थापितांची बाजू देवेंद्र फडणवीस यांनी घेतली हे मूळ दुखणं आहे. चक्रव्यूह निर्माण करून देवेंद्र फडणवीस यांना फसवण्यासाठी षडयंत्र..... खोत संपूर्ण मराठा समाज OBC मध्ये येणार नाही हे दोन्ही बाजूच्या नेत्यांना चांगलं माहिती आहे..... आरक्षणाचा विषय सोडवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केला.... खोत फडणवीस हे आडनाव असल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम....देशमुख, पाटील,पवार आडनाव असत तर लोकांनी पायघड्या घातल्या असत्या : खोत लोकेशन : चिपळूण समाजाचे नेतृत्व करायला जन्माला आलात की समाजाचे याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज : सदाभाऊ खोत यांचा छगन भुजबळ यांना टोला.
4
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 13, 2025 13:31:00
Dhule, Maharashtra:ANCHOR - आरक्षणावरून आता सत्ताधारी महायुतीच्या आमदारानेच घर दिलेला आहे. सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण दिले तर मी सरकारमधून बाहेर पडणार असा इशारा शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांच्या सरकारला दिला आहे. आदिवासींमध्ये बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला घुसू देणार नाही, असं पाडवी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आरक्षणावरून पुन्हा एकदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हैदराबाद गॅझेट आला म्हणून कोणीही आदिवासी येणार असं होणार नाही असं सांगत, आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटात जन्म घ्यावा लागतो, बंजारा समाजाने कितीही आंदोलन केले तरी आम्ही त्यांना आदिवासींमध्ये येऊ देणार नाहीत, असं पाडवी यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजासाठी गॅझेट लागू केला आहे त्यामुळे गॅझेटच्या विषयी मराठा समाजाने बघावं, आम्ही आमची लढाई लढणार आहोत. मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत मी कोणालाही आदिवासींमध्ये घुसू देणार नाही, असा दम पाडवी यांनी भरला आहे. byte - आमश्या पाडवी, आमदार, शिवसेना. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 13:16:26
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जत पंचायत समितीच्या अभियंताच्या, सांगलीच्या कृष्णा नदीत आत्महत्या, नातेवाईकांचा आमदारासह स्वीय सहाय्यकावर गंभीर आरोप. अँकर - सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीच्या एका अभियंत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.अवधूत वडार,असे या तरुण अभियंत्याचे नाव असून कृष्णा नदीतील आयुर्विन पुलाजवळ हा मृतदेह आढळून आला आहे.यानंतर सांगली पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.दरम्यान या आत्महत्या प्रकरणी मृत अवधूत वडाऱ्याच्या नातेवाईकांनी जतचे आमदार व त्यांचे स्वीय सहाय्यकासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांच्याकडुन मानसिक त्रास देण्यात येत होता,तसेच ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.तसेच जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,अशी भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.मात्र विद्यमान आमदार व त्यांच्या स्वीय सहाय्यकावर करण्यात आलेला गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. बाईट - हेमंत वडार - मृत अवधुतचा चुलत भाऊ - बाईट - श्रीराम जाधव - मृत अवधुतचे नातेवाईक.
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 13, 2025 13:04:40
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील खराब हवामानामुळे गोव्याहुन सोलापूर आणि सोलापूरहुन गोवा जाणारे विमान रद्द सोलापुरातील खराब हवामानामुळे गोव्याहुन सोलापूर आणि सोलापूरहुन गोवा जाणारे विमान रद्द सोलापूर गोवा विमानसेवा देणारे fly-91 कंपनीचे विमानसेवा आज रद्द सोलापुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने विमान रद्द झाल्याची विमानसेवा प्राधिकरणाची माहिती आज संध्याकाळी 4 वाजता गोव्याहुन सोलापूरला येणारे विमान खराब हवामानामुळे उड्डाण घेऊ शकलेलं नाही त्यामुळे गोवा-सोलापूर आणि सोलापूर-गोवा दोन्ही बाजूचे विमानसेवा आज रद्द उद्या पुन्हा दुपारी 12.30 वाजता आजची विमान रेषेड्युल करण्यात आल्याची माहिती
3
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 13, 2025 13:02:30
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 1309ZT_INDAPURWATRE FILE 4 पाण्याचा टाकीच्या विरोधात घोलपवाडी ग्रामस्थांचं उपोषण.....अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा उपोषण कर्त्यांचा आरोप.... बेकायदेशीर होणाऱ्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू...... उपोषणाचा आजचा चौथा दिवस Anchor_पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पवारवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यशवंत खरात यांनी बुधवार १० सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. खरात यांच्या या आंदोलनाला गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी देखील पाठिंबा दर्शवलाय. या ठिकाणी दुसऱ्या गावासाठी मंजूर असलेली पाण्याची टाकी पवारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे या टाकीचे काम गायरानामध्ये बेकायदेशीरपणे करण्यात आले असून टाकी ज्या गावासाठी मंजूर आहे. त्याच गावात ती बांधावी. सुरू असलेल्या टाकीचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी खरात यांनी केली आहे.
1
comment0
Report
Advertisement
Back to top