Back
नाशिक से शेतकरी आंदोलन: पवार-शिंदे का बड़ा एल्गार
SGSagar Gaikwad
Sept 13, 2025 12:48:05
Nashik, Maharashtra
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_shinde_pc
*नाशिक @ शशिकांत शिंदे - प्रदेशाध्यक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी*
- शेतकऱ्यांचा आवाजाचा आम्ही एल्गार करतोय
- राजकारणातील बदल आणि संघटनात्मक बांधणी
- १४ तारखेला शिबीर होणार
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा
- अनेक मान्यवर विचार मांडणार
- महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे
- १२ तास काम करणारे धोरण
- मालेगावच्या लूमचा प्रश्न
- नाशिकला अध्यक्ष म्हणून आलो तेव्हा शेतकरी उपस्थित होते
- अनेक प्रश्न त्यांनी सांगितले
- त्यानुसार पवार साहेबांशी चर्चा केली
- जबरदस्त मोर्चा काढायचे ठरले
- त्यामुळे नाशिकला मोर्चा काढतोय
- आगामी निवडणुकीच्या बाबत धोरण ठरलं आहे
- स्थानिक पातळीवर चर्चा सुरू करावी
- निवडणूक आरक्षण जाहीर झाले त्यानंतर आम्ही चर्चा करू
- असीम सरोदे, अशोक वानखेडे यांना बोलावले आहे
- पक्षाचे नेते बोलतील
- आणि पवार साहेब समारोप करतील
- सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख असे सगळेच पदाधिकारी असतील
- प्रमुख पदाधिकारी बोलावले आहे
- आता सिस्टमची लढाई सुरू झाली आहे
- सत्ताधाऱ्यांना भीती राहिली नाही
- मतदार याद्यांची छाननी करावी
- सरकारने लोकउपयोगी कामे झाले नाही
- विकास हा कंत्राटदाराच्या अडचणींचा आहे
- शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे
- वाढती बेरोजगारी आहे
- ८ तासाच्या ऐवजी १२ तास काम करावे लागणार आहे
- पोलीस भरतीचा विषय आहे
- जाती धर्माचा तेढ निर्माण करून सत्ताधारी लढतात
- आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढू
- आमच्या मतांच्या विभाजनाचा फायदा सत्ताधारी यांना होणार नाही याची काळजी घेऊ
- मनसे आणि शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब नाही त्यानंतर बोलणं योग्य नाही
- त्यानंतर आम्ही सविस्तर खुलासा करू
- खडसे साहेब आमचे जेष्ठ नेते आहेत
- तब्येत घेऊन काळजी घेतोय
*ऑन आरक्षण*
- सरकार मध्ये एक वाक्यता नाही
- आमच्या पेक्षा सरकार मध्ये श्रेयवाद सुरू
- भाजपने अजेंडा राबविला
- मित्र पक्षाला बाजूला ठेवले
- सत्ता मिळविण्यासाठी जातीचा वाद फार काळ चालत नाही
- सरकार मधील मंत्री विरोध करत आहे
- त्यांनी जीआर काढला आहे तो हैद्राबाद गॅझेट नुसार आहे
- जरांगे खुश असतील तर खुलासा करावा
- सत्य परिस्थिती समोर आल्यावर माहिती घेऊन बोलतो
*ऑन भुजबळ*
- सत्तेतील लोकांनी भूमिका स्पष्ट करावी
- कोर्टाने सुद्धा हेच विचारलं आहे
- मागणी आणि सरकारची भूमिका काय
- नक्की कोणते आरक्षण कुठलं फायद्याचे ते समोर आल्यावर आम्ही बोलू
*ऑन धाराशिव आत्महत्या*
- कुणीही आत्महत्या करू नये
- सत्तेच्या समीकरणात गरीब भरडला जातो
- आदिवासींत बंजारा समाज, धनगर समाजाला समावेश करण्याची मागणी
- आमश्या पाडवी यांनी विरोध दर्शविला आहे
- सरकार मधून बाहेर पडणार म्हणाले
*ऑन आशिया चषक भारत पाक*
- भारत पाक तणाव होता
- ऑपरेशन सिंदूर ताजे आहे
- सरकार म्हणतंय बदला घेतला आहे
- तेच सरकार का खेळ का करत आहे
- सत्तेत नव्हते तेव्हा सामना होऊ देणार नाही म्हणते
- जनता सगळे ओळखून आहे
- आमचा विरोध आहे
*ऑन मोदी मणिपूर*
- फार लवकर दौरा करत आहे
- घटना झाली तेव्हाच जायला पाहिजे होते
- माझ्या शुभेच्छा
*ऑन नगरविकास खात्यात हस्तक्षेप*
- मागच्या काही वर्षात 10 लाख कोटींच्या वर कर्ज
- मुख्यमंत्री सगळ्याच खात्यात हस्तक्षेप करतात
- प्रत्येक मंत्र्याला काम करण्याची मुभा नाही
- अनेक मंत्री नाराज आहे
*ऑन ai बिहार / वोट चोरी*
- कुणी शंका घेतली तर निवडणूक आयोगाचे काम
- मतदारांची फेरतपासणी करण्याची मागणी
- आम्ही कोर्टात गेलो आहे
- आता vvpt बंद करण्याचा निर्णय सरकार करत आहे
- एकदा दूध का दूध पाणी का पाणी होण्याची गरज आहे
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:48:344
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 14:32:010
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:15:394
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 14:02:331
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 14:01:423
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 14:01:050
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 13:48:514
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 13:46:342
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 13:46:214
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 13, 2025 13:31:000
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 13:16:264
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 13, 2025 13:16:164
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 13:04:404
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:02:301
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 13, 2025 13:02:192
Report