Back
पवारवाडी जलटंकी विरोध: चार दिन से उपोषण जारी
JMJAVED MULANI
Sept 13, 2025 13:02:30
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI
SLUG 1309ZT_INDAPURWATRE
FILE 4
पाण्याचा टाकीच्या विरोधात घोलपवाडी ग्रामस्थांचं उपोषण.....अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा उपोषण कर्त्यांचा आरोप.... बेकायदेशीर होणाऱ्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू...... उपोषणाचा आजचा चौथा दिवस
Anchor_पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पवारवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यशवंत खरात यांनी बुधवार १० सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. खरात यांच्या या आंदोलनाला गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी देखील पाठिंबा दर्शवलाय.
या ठिकाणी दुसऱ्या गावासाठी मंजूर असलेली पाण्याची टाकी पवारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे या टाकीचे काम गायरानामध्ये बेकायदेशीरपणे करण्यात आले असून टाकी ज्या गावासाठी मंजूर आहे. त्याच गावात ती बांधावी. सुरू असलेल्या टाकीचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी खरात यांनी केली आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:48:343
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 14:32:010
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 14:15:390
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 14:02:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 14:01:420
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 14:01:050
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 13:48:514
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 13:46:342
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 13:46:214
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 13, 2025 13:31:000
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 13:16:264
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 13, 2025 13:16:164
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 13:04:404
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 13, 2025 13:02:192
Report