Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

मनसेचा इशारा: जुने कामगार न घेतल्यास ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत फिरू देणार नाही!

PINEWZ
Jun 25, 2025 13:04:31
Kalyan, Maharashtra
घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा जुने कामगारांना कामावर समाविष्ट करून घ्या अन्यथा ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही... मनसेचा इशारा Anc : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागात नवीन ठेकेदार नियुक्त केला असून या नव्या ठेकेदाराने जुन्या कंत्राटी कामगारांना न घेता नव्याने भरती केली असून यामुळे ६०० जुन्या कामगारांना घरी बसविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कंत्राटी कामगारांसह केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला, आधीच्या कंत्राटी कामगारांना कामावर न घेतल्यास सबंधित ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत फिरू न देता काम बंद करू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी दिला, बाईट, उल्हास भोईर, जिल्हाध्यक्ष मनसे,
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement