Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

चित्रा वाघ: इंदिरा गांधींचे वंशज देशात अराजकता पसरवत आहेत!

PINEWZ
Jun 25, 2025 16:41:01
Raigad, Maharashtra
स्लग - आणीबाणी लादणाऱ्यांचे वंशज देशात अराजकता पसरवताहेत ...... भाजपच्या चित्रा वाघ यांची टीका ...... आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांचा अलिबाग इथं सत्कार ...... अँकर - ज्यांनी आणीबाणी लादली त्या इंदिरा गांधींचे वंशज आज देशात आणीबाणी सारखीच अराजकता या देशात पसरवू पाहताहेत. राहुल गांधी देशाच्या विरोधात बोलताहेत , सैनिकांच्या विरोधात बोलताहेत. देशात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी राहुल गांधी आज कार्यरत आहेत अशी टीका भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. आणीबाणीला 50 वर्षे झाल्याबद्दल आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्यांचा आज दक्षिण रायगड भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला. अलिबाग इथं झालेल्या कार्यक्रमात चित्रा वाघ बोलत होत्या. साउंड बाईट - चित्रा वाघ
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement