Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003

मुंबई विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेसोबत आंदोलन केले!

PINEWZ
Jun 25, 2025 16:05:57
Mumbai, Maharashtra
अँकर -- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना आणि मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेने एकत्रित आंदोलन केलं. इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांच्या प्रश्नसंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे यांची युनियन आणि मनसे युनियनशी संबंधित कामगारांचे मॅनेजमेंट विरोधात काम बंद आंदोलन केलं. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस  संजय कदम आणि मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष  संतोष धुरी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले आहे. मनोज कुळकर्णी  Vdo २C 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement