Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरमध्ये भाजपच्या शोभा बनशेट्टीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला!

PINEWZ
Jun 25, 2025 16:58:40
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश - *सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटांमध्ये आणखी एक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश* - *भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश* - *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा पक्षप्रवेश संपन्न* - शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत - त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्यानंतर सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती - सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून बनशेट्टी कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिले आहे - शोभा बनशेट्टी या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची ती कन्या आहेत - माझी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली - काही दिवसांपूर्वी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement