Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

पैठण रोडवर अतिक्रमण पाडण्याची धडाक्यात कारवाई, नागरिकांचा संताप!

VISHAL KAROLE
Jul 01, 2025 03:31:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn encrochment av Feed attched सोमवारीही अतिक्रमण विभागाकडून पैठण रोडवरील ४७७ मालमत्ता पाडण्यात आल्या. मंगळवारी पुन्हा पैठण रोडवरच कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर १९९० च्या दशकात इंदिरा आवास योजनेतील घरे पाडण्याची मोहीम मनपाने सुरू केली आहे. मनपा आणि पोलिसांचा सुमारे १००० जणांचा ताफा घेऊन  पैठण रोडवर कारवाई  झाली. महानुभव आश्रमाच्या संरक्षण भिंतीवर सर्वात पहिल्यांदा जेसीबी चालला. त्यानंतर त्या बाजूच्या मालमत्ता धारकाने माझ्याकडे संरक्षण भिंतीचीही बांधकाम परवानगी असल्याचे दाखवले. त्यामुळे मवाळ भूमिका घेत ताफा पुढे सरकला. दरम्यान ना नोटीस, ना घर पाडल्यानंतर पंचनामा. केवळ न्यायालयाचा आदेश दाखवून मनपाने हजारो मालमत्ता पाडण्याचा सपाटा लावला आहे. असा आरोप आता नागरिक करताय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement