Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026
पिंपरीत १६ अनधिकृत बांधकामांची धडक कारवाई!
KPKAILAS PURI
Jul 31, 2025 03:49:33
Pune, Maharashtra
pimpri illegal kailas puri Pune 31-7-25 feed by 2c Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यलयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३ मोशी मधल्या गट क्र. २५०,ऑस्ट्रिया इमारत जवळ, देहू -आळंदी रस्ता येथील अंदाजे १८०५१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली १६ अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.या कारवाईमध्ये अनाधिकृत पत्राशेड आणि अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे. शहरात नव्याने वाढती अनाधिकृत बांधकामे आणि विनापरवाना व्यावसायिक पत्राशेड हटविण्यासाठी इ क्षेत्रीय कार्यालय धडक कारवाई पथक, अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून मोशी मध्ये अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली..!
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Jul 31, 2025 16:32:43
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 3107ZT_DAUNDJAGTP BYTE 1 देश हिंदुराष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही आमदार संग्राम जगताप ... Anchor:-देशातील सर्व बांधवांचे स्वप्न होतं भारत भूमीतील अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांचे मंदिर व्हावं ते झालंय..उद्याचं स्वप्न आहे की नकाशा वरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे घडला पाहिजे हा हिंदू राष्ट्र आहे आणि तो होईपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमातून हे विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत घेऊन जागृती करण्याची जबाबदारी आपली आहे असे मत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलेय.. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बोलत होते... साऊंड बाईट: आमदार संग्राम जगताप...
14
Report
KPKAILAS PURI
Jul 31, 2025 16:04:27
Pune, Maharashtra:
पिंपरी चिंचवड अजित पवार भाषण पॉइंटर pimpri pawar ajit kailas puri Pune 31-7-25 feed by 2c -ट्रस्ट कडून मला आग्रह सुरू होता,*पिंपरी चिंचवड मध्ये कार्यक्रम घ्याचं म्हणलं की सहसा नाही म्हणत नाही* -मुख्यमंत्र्यांची मीटिंग असताना देखील इथे आलो -आमदार हेमंत रासने यांनी गणेश उत्सव बाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यावर राज्य सरकार म्हणून नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल -कोरोना काळात काही निर्बंध घालण्यात आले होते -गणेशोत्सव 175 देशात साजरा केला जातो -हा उत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाईल -वाहतूक कोंडी सुटावी,गर्दी कमी व्हावी यासाठी रिंगरोड चा काम हाती घेत आहे,ज्यांच्या कुणाच्या शेतातून हा रोड जाणार आहे ते थोडे नाराज होणार आहे,पण पुढच्या 50 वर्षाचा विचार केला जातो -PMRDA रिंगरोड काम सुरू करतोय कुणाच्या शेतातून जाणार असेल तर नाराज होऊ नका भविष्याचा विचार करून करावं लागणार -हिंजवडी बाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतायत ,ते करताना मला समाधान वाटत नाही पण एकूण परिस्थितीचा विचार करता रस्ते रुंदीकरण करावे लागतीलच -आता पिंपरीचे रस्ते चांगले आहेत असं म्हणतात पण त्यावेळी अनेकांचा वाईट पना घेतला हे माझ मला माहीत -पण ज्यांची घरे जमीन जातील त्यांना आम्ही रस्त्यावर सोडणार नाही -सगळे मला म्हणतात पिंपरी चिंचवडचे रस्ते रुंद आहेत पण त्याना काय सांगू मी कितीजणांना बरोबर वाईट घेतलं,आमदार माऊली लांडगे च्या घरापासून पासून सुरुवात केली,त्याच घर रस्त्याच्या मध्ये येत होतं ते पाडलं,लोक म्हणत होती दादा ह्यावेळी निवडणूकीला नको समोरो जायला अशी परिस्थिती निर्माण झाली होती -पुरंदर चे विमानतळं होणे आवश्यकच आहे *Imp* *आता त्यांना तुमचं आवडतं*.....शहर ( हशा) -आंतरराष्ट्रीय कंपन्यांची पहिलं प्राधान्य पुण्याला आहे -त्या कंपन्यांना आम्ही इतर ठिकाणी अधिक सोयी सुविधा देतो असं म्हणलं तर ते म्हणतात आम्ही परत जातो,हैदराबाद जातो ,काय करणार सांगा -आता त्यांना तुमचं आवडतं ... शहर -गणेश उत्सव काळात पुणे मेट्रो सेवा जास्त काळ सुरू राहील या संदर्भात सूचना देतो पण तुम्ही लोकांनी लवकर घरी जा सकाळी तर लवकर मेट्रो सुरू होईल सकाळी उठून मलाही कामं करायला आवडतं बाबांनो ही बंधन आम्ही नाही आणली न्यायालयाने आणली आहे इतक्या काळात 10 वाजता,12 वाजत बंद करण्याचे आदेश आहे,त्यात पण आपण जास्त दिवस आपण गणेशोत्सव साठी जास्त दिवस देत आहोत -यंदाच्या गणेश उत्सवाला कोणतंही गाल बोट लागू नये अशी अपेक्षा करतो . -मंडळानी सामाजिक भान ठेवणे गरजेचे -पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करा -सामाजिक सलोखा ठेवा
14
Report
JMJAVED MULANI
Jul 31, 2025 16:04:22
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 3107ZT_DAUNDGOPIPDLKR BYTE 1 दौंड_गोपीचंद पडळकर बाईट *ऑन_दौंड यवत घटना छत्रपती शिवराय मूर्ती विटंबना* ही घटना अत्यंत संताप जनक एक दोन लोकांचा ही कृत्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमचे श्वास आमचा प्राण. हिंदू धर्माच खच्चीकरण करण्याचे हेतून केलेलं हे कृत्य आहे. अखंड हिंदुस्तानाची हिंदू धर्माची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांनी फार मोठी ही चूक केली आहे त्यांना त्यांच्या भाषेत कळल असे उत्तर देण्याची तयारी हिंदू समाजाची आहे. कारवाई करा ज्या आरोपीने हे कृत्य केलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करा अशी सरकारकडे मागणी आहे. याच्या पाठीमागे मोठी टीम असेल त्याचा शोध घेतला पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. *ऑन_दोघांना ताब्यात* सोलापूर आणि मुंबईमध्ये 29 तारखेचा रात्री पोलिसांनी छापे टाकले होते. पोलिसांनी आरोपीचे सीडीआर रेकॉर्ड चेक केलं होतं. आरोपीने मे महिन्यात हे कार्ड घेतलं होतं म्हणजे कृत्य करण्याच्या हेतूनेच ठरवून केलेल आहे. पोलिसांनी खोलामध्ये जावं. यवत मध्ये दहा मशिदी आहेत त्याला परवानगी कोणी दिली. *ऑन_विविध घटना* या घटना जाणीवपूर्वक आहेत याचा आका कोण आहे शोधलं पाहिजे. वरवंड गावामध्ये महादेवाचे मंदिराची तोडफोड होते महादेवाच्या मंदिरापर्यंत तुम्ही तोडफोड करता. मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे खालच्या लेवला जात आहे ते बंद करा. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत जर कोणास करत असेल तर आपलं सर्वांचं मत एक असलं पाहिजे. *ऑन_उपाय योजना* पुण्याचे एस पी कर्तबगार आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांना माझी विनंती आहे. या जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या जागेत कोणीही जिहादी वृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केला असेल बांधकाम केला असेल तात्काळ त्याची यादी काढली पाहिजे. यवत परिसरात अशी किती बांधकामे झाले आहेत ग्रामपंचायतीने परवानगी दिल्या का.
14
Report
YKYOGESH KHARE
Jul 31, 2025 15:45:35
Nashik, Maharashtra:
मालेगाव, नाशिक ब्रेक - - मालेगावात SRPF च्या जवानांसह पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्यानं गृह विभागाकडून खबरदारी - १७ वर्षानंतर आज सुनावण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल - पुराव्याअभावी सर्व आरोपींची करण्यात आली निर्दोष मुक्तता - निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करणार
14
Report
HPHARSHAD PATIL
Jul 31, 2025 13:34:45
Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या वांद्री धरण प्रकल्प परिसरातील शेकडो खैर जातीच्या झाडांची कत्तल करून तस्करी. रात्रीच्या सुमारास 200 हून अधिक खैर झाडांची बेकायदेशीर तोड करून तस्करी . खैर या महागड्या आणि संरक्षित झाडाची बेकायदेशीर तस्करी रोखण्यात पालघर वन विभागाला अपयश . वांद्री धरण प्रकल्प क्षेत्रातील भाताने , दहिसर या भागातून तस्करी करण्यात आल्याच समोर . वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून तस्करी सुरू असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप.
14
Report
VKVISHAL KAROLE
Jul 31, 2025 13:16:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi dam wkt Feed by I've u , drone shots पण पाठवले आहेत... जायकवाडी धरणातून  18 दरवाजे उघडून पाणी सोडण्यात  आले आहे, धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलाय, . जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले  आणि त्यानंतर पाणी सोडण्यात आले,  १९७९ नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी... इतर माहिती जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९५६ दलघमी तर एकूण पाणीसाठा २६९४ दलघमी इतका आहे. हे प्रमाण ९०.१३ टक्के इतके आहे. सध्या जायकवाडी धरणात १६२३० क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे.
14
Report
PNPratap Naik1
Jul 31, 2025 13:04:49
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Raju Shetty Byte Feed :- Live U Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीन परत यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा काढली जाणार आहे. एक रविवार महादेवी हत्तीनीसाठी ही मोहीम आखली जात असून महादेवी हत्तीन परत करा यासाठी येत्या रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा 45 किलोमीटर पायी पदयात्रा काढली जाणार आहे अशी माहिती राजू शेट्टीनी पत्रकार बैठकीत दिलीय. राजू शेट्टीनी या पत्रकार बैठकीत पेटाच्या भूमिके संदर्भात आक्षेप नोंदविला आहे.. पेटाने महादेवी हत्तीनीला गुजरातलाच पाठवा असे का सांगितले असा सवाल उपस्थित करुन सर्व देवस्थान मधील हत्ती पेटा गुजरातच्या वनतारा मध्ये पाठवण्यासाठी षडयंत्ररचत असल्याचा आरोप देखील राजू शेट्टीनी केलाय. Byte :- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना
14
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 31, 2025 13:04:04
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Manchar Tatkare File:01 Rep: Hemant Chapude(Manchar) *मंचर/पुणे* *अदिती तटकरे महिला बालविकास मंत्री* - या सक्षमीकरण मेळाव्यातून महिला सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून महिला सहभागी होतील - राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलाना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळेल *ऑन लाडकी बहीण सरकारी महिला कर्मचारी* - सरकारी कर्मचारी करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेताना आढळल्या त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडून घेतलेला लाभ पुन्हा दिला आहे - आता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहे त्याची योग्य ती कारवाई करणार येणार आहे त्याच्याकडून घेतलेला लाभ हा वसूल केला जात आहे - राज्य शासनाने ही योजना आणली याचे नियम आणि निकष सुरुवातीपासून स्पष्ट केलेले आहेत - ज्या पात्र महिला आहेत त्या या योजनेपासून केव्हाही वंचित राहणार नाही - चुकीच्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे यांच्यावर शासन योग्य ती कारवाई केली जाणार - लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेवर सर्वांनी लक्ष केंद्रीत केले - विरोधकांचे जास्त लक्ष राहिले - ही योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी सर्वांना माहिती आहे - म्हणून महायुतीचे हे कामकाज आणि विधानसभेतील यश यावरून या योजनेला टारगेट केलं जात *ऑन मालेगाव बॉम्बस्फोट* - मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने भूमिका मांडली - न्यायालयीन प्रविष्ट बाबीवर आम्ही भाष्य करत नाही - अनेकांनी आपले निश्वाप जीव गमावलाय - न्यायालयाने हा निकाल दिला आहे - जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होणे याबाबत दुमत नाही Byte: आदिती तटकरे (मंत्री महिला बालविकास) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
14
Report
SKShubham Koli
Jul 31, 2025 12:46:21
Thane, Maharashtra:
Thane flash जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यानंतर ठाणे जिल्हाधकारी पदी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती.. पांचाळ यांनी आजपासूनच स्वीकारला ठाणे जिल्हाधिकारी चा पदभार.. *ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ byte pointers* * ठाणे जिल्हा भौगोलिक दृष्ट्या त्याच पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यात आहेत शहरी भाग त्याचप्रमाणे ग्रामीण भाग देखील आहे * शासनाचे काही महत्त्वकांक्षी प्रकल्प जे ठाणे जिल्ह्यात होत आहेत सर्व विषयांवर काम करण्याचा प्रयत्न असेल * ज्या इथल्या गरजा असतील त्यानुसार नवीन प्रकल्प हाती घेणे * माझा जो मागचा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी उपक्रम हाती घेईन * इथल्या ज्या आवश्यकता आणि निकड आहेत त्यानुसार उपक्रम हाती घेण्यात येईल * जे जे प्रश्न त्या भागाचे आहेत त्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न असेल * ही शासनाने दिलेली मला संधी आहे * जबाबदारी पार पडण्याकरता सर्वोतपरी प्रयत्न करीन * पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल * जालन्यामध्ये मागच्या दोन वर्ष मी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेला आहे तिथला अनुभव घेऊन प्रशासन चांगलं प्रकारे काम करेल इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील त्यानुसार काम असेल * धरण आणि गावांचा आढावा घेऊन त्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातील * एकतर प्रशासन त्यांना बघायला मिळावं ही इच्छा असेल * जिल्ह्याचे काम आधीपासून चांगला आहे * लोकांचे प्रश्न लोकांचे समस्या तत्परतेने मार्गी लावणे हा माझा प्रयत्न असेल
14
Report
AAASHISH AMBADE
Jul 31, 2025 12:37:23
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3107ZT_CHP_GHUGGUS_BRIDGE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घग्गुस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त, 16 ऑगस्टपासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा दिलाय इशारा अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस एक औद्योगिक शहर आहे. कोळसा, वीज, रेल्वेवाहतुक यामुळे शहरात वाहनांची आणी त्यातही अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेले चार वर्षापासून राजीव रतन रुग्णालयापाशी रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल बांधकाम सुरू आहे.  सततचे अपघात आणि वारंवार फाटक बंद राहत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागरिक आंदोलक झाल्यानंतर प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून आंदोलकांनी रेल रोको तात्पुरते  स्थगित केले आहे. मागण्या मान्य  न झाल्यास आता 16 ऑगस्ट पासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा इशारा दिलाय. बाईट १) माला मेश्राम, आंदोलक महिला आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 31, 2025 12:37:06
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3107ZT_JALNA_KHOTKAR_BYTE(2 FILES) जालना : गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांची प्रतिक्रिया मला गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला अगोदर याचे या लोकांशी अनैतिक संबंध होते, आता याने घरोबा केला महापालिकेत याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ,ही चौकशी लपवण्यासाठी याने हा डाव टाकला एकटं लढण्याची घोषणा याने केली आमचीही तयारी आहे दानवे,गोरंटयाल यांची तुलना केली खाटीक आणि बोकडाशी गोरंटयाल यांच्या भाजप पक्षप्रवेशात नावं घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहे,खोटा प्रचार करण्याची यांची सवय -खोतकर अँकर | गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मला शिवसेना प्रवेशावेळी गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला अशा शब्दांत खोतकर यांनी गोरंटयाल यांचा समाचार घेतला आहे.अगोदरच याचे या लोकांशी अनैतिक संबंध होते, आता याने त्यांच्याशी घरोबा केला अशी टीकाही खोतकर यांनी भाजप आणि गोरंटयाल यांच्यावर केली.महापालिकेत याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ,ही चौकशी लपवण्यासाठी याने हा डाव टाकला असल्याचं खोतकर म्हणाले. एकटं लढण्याची घोषणा याने केली आमचीही तयारी आहे अस म्हणत खोतकर यांनीही महापालिका निवडणुकीत एकला चलो रे चे संकेत दिलेत.रावसाहेब दानवे आणि गोरंटयाल यांची तुलना खोतकर यांनी खाटीक आणि बोकडाशी केली असून खाटिक आधी बोकडाला आणतो.नंतर खाऊ घालतो आणि नंतर कापतो असं म्हटलं आहे.गोरंटयाल यांच्या भाजप पक्षप्रवेशात नावं घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहे,खोटा प्रचार करण्याची यांची सवय  असल्याचा निशाणा खोतकर यांनी गोरंटयाल यांच्यावर लावला आहे. बाईट अर्जुन खोतकर
14
Report
KJKunal Jamdade
Jul 31, 2025 12:34:54
Shirdi, Maharashtra:
Anc - नाशिक येथे होणा-या 2027 च्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु होणार असल्याची मोठी घोषणा उत्तरखंड येथिल जोगेश्वरधामचे महंत महादेव दास महाराज यांनी शिर्डीत केलीये.. सध्या देशात तेरा आखाडे प्रचलित आहेत.. यात आता शिर्डी साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु केला जाणार असून याच काम अंतिम टप्प्यात आल्याच मंहत महादेव महाराज यांनी म्हटलंय.गेल्या काही दशकांपासून शिर्डीच्या साईबाबा बाबत हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करणा-यासाठी ही मोठी चपराकच असणार आहे.मंहत महादेव महाराज यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या पुजाविधी तसेच दैनंदिन कार्यबद्दल कौतूक करत येत्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबा नावाने नवीन आखाडा सुरु केला जाणार असून याबाबतचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याच स्पष्ट केलय.. Bite - मंहत महादेव दास , जोगेश्वरधाम उत्तराखंड
14
Report
SGSagar Gaikwad
Jul 31, 2025 12:34:22
Nashik, Maharashtra:
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_kirrit_sommya *नाशिक : किरीट सोमय्या byte point* - ऑन भोंगे - भोंगा मुक्त मुंबई झाली आता भोंगा मुक्त महाराष्ट्र होणार - सकाळी संभाजी नगर येथे गेलो होतो आता उर्वरित ठिकाणी जाऊन भेट घेणार - नाशिक पोलिसांनी सांगितलं सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे - नाशिकमध्ये बॉंगेवरून आवाज बंद झाला आहे - काही आठवड्यात पुढील भोंगे काढणार आहेत - पुढच्या आठवड्यात नाशिक भोंगे मुक्त होणार - देशात ध्वनी प्रदूषण कायदा आहे रात्री अकरा ते सकाळी ६ पर्यंत भोंगे वापरता येत नाही - कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चालेल मात्र त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे - राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यातून धडा घेतला पाहिजे - निकाल लागल्यानंतर टीका केल्याचे धाडस करत आहे - आज निकाल आला आहे - खरे आरोपी कोण होतेब्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही - काँग्रेसने हे हिंदू आतंकवाद म्हणून ही दृश्य उभे केले होते त्यांना अजून पश्चात्ताप नाही झालेला - कधी तरी कोणी तरी गांधी परिवाराला आणि सरकारच्या एजनसीला प्रश्न विचारता - त्यांनी जे लव्ह जिहाद केले लेंड जिहाद केले त्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत दिसून आली
14
Report
HPHARSHAD PATIL
Jul 31, 2025 12:33:37
Palghar, Maharashtra:
पालघर - पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी . विरार वरून डहाणूसाठी सुटलेल्या 3:45 च्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी. वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानका दरम्यानची घटना . सफाळे आणि पालघर येथील प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्याने हाणामारी झाल्याची माहिती .
14
Report
JJJAYESH JAGAD
Jul 31, 2025 11:48:52
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत असलेल्या वाडेगाव येथे एका लाल तोंडाच्या माकडाने गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून धुमाकूळ घातला होता, या लाल तोंडाच्या माकडाने गावातील अनेक नागरिकांना चावा घेत त्यांना गंभीर जखमी सुद्धा केले होते..या घटनेबाबत गावकऱ्यांनी माहिती अकोला वन विभागाला माहिती देताच अकोला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने वाडेगाव येथे पोहोचून सदर उपद्रव घालणाऱ्या लाल माकडाला ट्रँक्युलाईज करून बेशुद्ध केले व त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले..
14
Report
Advertisement
Back to top