icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
442402
AAASHISH AMBADE31 Jul 2025, 12:37 pm

घुग्गुसच्या नागरिकांचा रेल रोकोचा इशारा, प्रशासनाला धक्का!

Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 3107ZT_CHP_GHUGGUS_BRIDGE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घग्गुस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त, 16 ऑगस्टपासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा दिलाय इशारा अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस एक औद्योगिक शहर आहे. कोळसा, वीज, रेल्वेवाहतुक यामुळे शहरात वाहनांची आणी त्यातही अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेले चार वर्षापासून राजीव रतन रुग्णालयापाशी रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल बांधकाम सुरू आहे.  सततचे अपघात आणि वारंवार फाटक बंद राहत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागरिक आंदोलक झाल्यानंतर प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून आंदोलकांनी रेल रोको तात्पुरते  स्थगित केले आहे. मागण्या मान्य  न झाल्यास आता 16 ऑगस्ट पासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा इशारा दिलाय. बाईट १) माला मेश्राम, आंदोलक महिला आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गुरुपौर्णिमा पर शिर्डी में भक्तों की भीड़, तीन दिन का उत्सव आज से शुरू

Shirdi, Maharashtra:गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. तसेच शेकडो पालख्याही साईनगरीत पोहोचल्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय.पहाटेच्या काकड आरतीनंतर पोथीच्या मिरवणुकीने गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालीय..गुरूपौर्णिमेचा हा उत्सव तीन दिवस असणार असून उद्या या उत्सवाचा मुख्य दिवस असणार आहे.उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं असणारं आहे..या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेली आहे.sाईमंदिराच्या गुरुस्थान परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report
Advertisement

गंगापुर राजीव गांधी चौक के ज्वेलर्स से अज्ञात चोर ने दीड तोला सोने की अंगूठी चुरा ली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गंगापूरच्या राजीव गांधी चौक परिसरातील ज्वेलर्स दुकानात एका अज्ञात भामट्याने चलाखीने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आलेल्या संशयिताने अंगठी पाहण्याच्या बहाण्याने ती हातात घेतली आणि क्षणार्धात दुकानातून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीचा कारागिराने पाठलाग केला. मात्र, जुने बसस्थानक परिसरातून पळत जाऊन तो पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसून साथीदारासह पसार झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
0
0
Report

E20 के पक्ष में पाशा पटेल: इथेनॉल 20% आवश्यक

Ahilyanagar, Maharashtra:E20 इंधनाला विरोध करणे म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे असं म्हणत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी इथून इथेनॉल 20% वापराच जोरदार समर्थन केले आहे...E20 ला विरोध करण्यामागे फरमोठे षडयंत्र आहे, या देशात मागच्या 70 वर्षात इथेनॉल येऊ दिले नाही कारण परदेशातून इंधन-कोळसा आणताना त्यात पैसे खायला मिळत होते म्हणून या विशिष्ट लॉबीने इथेनॉलला विरोध केला अस पाशा पटेल म्हणाले...ब्राझील सारख्या देशात 100 टक्के इथेनॉलवर वाहने चालतात याचा आपल्या देशातील नागरिकांनी विचार करायला हवा...इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते ही खरी गोष्ट आहे मात्र गाडीचे इंजिन खराब होते हा दावा चुकीचा आहे असं पाशा पटेल यांनी म्हंटले आहे.
0
0
Report
Advertisement

आर्थिक अपराध शाखा ने सेवानिवृत्त फौजदार 50 हजार रिश्वत मांगने के आरोप में गिरफ्तार किया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार एसीबीच्या जाळ्यात; निवृत्त फौजदाराकडेच ५० हजारांच्या लाचेची मागणी छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जमिनीच्या व्यवहारात १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकारणी तक्रार केलेल्या ६० वर्षीय निवृत्त फौजदाराला, कारवाई करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तक्रारीनंतर एसीबीाने मार्च महिन्यापासून या प्रकरणावर लक्ष ठेवले होते. मात्र, संशय आल्याने कामठे यांनी तक्रारदाराला भेटणे टाळल्याची माहिती समोर आली. अखेर सोमवारी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसीबीने चंद्रकांत कामठे यांना अटक केली. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
0
0
Report

यवतमाळ नगरपालिका पर वंचित बहुजन आघाडी के नगरसेवक ने स्वखर्च दवा छिड़काव शुरू किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषदकडून शहरातील स्वच्छता कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक नीरज वाघमारे यांनी स्वखर्चातून प्रभागात तणनाशकाची फवारणी सुरू केली आहे. पावसाळ्यात मोकळ्या मैदानांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व झाडी झुडपे वाढलेली आहेत, त्यात साप व इतर सरपटणारे प्राणी दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाला सूचना करून देखील स्वच्छतेची कुठलीही कामे केल्या जात नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला. त्यामुळे त्यांनी स्वतः तणनाशक, फवारणीसाठी आवश्यक पंप तसेच कुशल कामगारांची व्यवस्था स्वखर्चातून केली. पंपाच्या पुढील व मागील बाजूस "यवतमाळ नगरपालिकेचा जाहीर निषेध" असे फलक लावून नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाईट : नीरज वाघमारे : नगरसेवक
0
0
Report
Advertisement

मनिषनगर में 3 वर्षीय श्रेयश की कार से कुचलकर मौत; चालक गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:नागपूर काळजाचा ठोका चुकवणारी घटना, मनिषनगरात ३ वर्षांच्या श्रेयशचा कारखाली दुर्दैवी मृत्यू. मन पिळवटून टाकणारी या दुर्घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. यामध्ये श्रेयश पंकज अष्टनकर अस तीन वर्षीय चिमुकल्याच मृत्यू झालाय. अंगणाला लागून असलेल्या किराणा दुकानात खेळत असताना हा चिमुकला मुलगा अचानक रस्त्यावर आला. काही कळायच्या आतच बाजूने आलेल्या कारने त्याला धडक देत चाकाखाली आला य. गंभीर दुखापती झाल्याने चिमुकला जागीच गतप्राण झाला. बेलतरोडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मनिषनगर येथील आश्रय सोसायटीत खेळत असताना हा चिमुकला मुलगा रस्त्यावर पोहोचला. त्यावेळी कार चालक निघत असताना अचानक समोर आला, मात्र कार चालकाला लक्षात येईपर्यंत तो चाकाखाली येऊन गेला. दरम्यान तात्काळ अपघातानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
0
0
Report

नंदूरबार भाजपा के भीतर संघर्ष तेज, विजय चौधरी के खिलाफ आरोपों के बाद हड़पट्टी की मांग

Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजपातील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कटर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडेही विजय चौधरी यांना पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

अजित पवार की जयंती पर सांगली में राष्ट्रवादी का अभिनव सफाई अभियान

Sangli, Maharashtra:अजित पवार यांच्या जयंती सप्ताहनिमित्त सांगली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीच्यावतीने एक दिवस सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शहरातल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारयांनी स्वच्छता मोहीम राबवली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या सह राष्ट्रवादी कामगार आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते,यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी राष्ट्रवादी कामगार आघाडीच्यावतीने भेटवस्तू देऊन सन्मान करत अजित पवारांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
0
0
Report

चालीसगांव में ग्रामीण अस्पताल समेत विकास कार्यों का उद्घाटन

Jalgaon, Maharashtra:जळगाव, चाळीसगाव पालकमंत्री गुलाबराव पाटळ यांचे पॉइंटर ऑन चाळीसगाव विकास कार्यक्रम.chal5isgav city में rural hospital, पंचायत समिति कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन विभाग विभागातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले.chal5isgav तालुक्यात सुंदर असा कार्यक्रम आणि उद्घाटन करण्यात आले असून खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने मागे पडलेला चालीसगाव आता पुढे आला असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी सुंदर काम या ठिकाणी केलेला आहे. ग्रामविकाच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन तर पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून मी स्वतः विकास कामे देण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामाचे मी खूप अभिनंदन करतो. ऑन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वादावरून समझौता जळगाव जिल्हा एक विचाराचा आहे. महायुतीमध्ये भाजपचे 5 आमदार शिंदे गटाचे 5 आमदार तर राष्ट्रवादीचा एक आमदार असे असताना आपसात वाद न करता जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. कोणाचीही गैरसोय होणार नाही. असं जर झालं तर सर्व आमदारांची एकता राहील. ऑन पालकमंत्री यांना कार्यक्रमात न येण्याबाबत पोस्ट व्हायरल मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जल जीवन च्या माध्यमातून टाकळी गावाला पाण्याची योजना दिली होती. सहकारी आमदार आहे. पालकमंत्री असल्या कारणामुळे विकास कामांच्या उद्घाटनासाठी तेथे आला पाहिजे. काहींना वाटलं असेल त्यांना झालेला गैरसमज मी दूर करेल. ऑन मोदी आणि शरद पवार भेट (सत्तेत जाणार) त्मला काही माहीत नाही ...शरद पवार साहेबाना विचाराव लागेल... मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मिशीला वक्तव्य..
0
0
Report

खेड की जगबुडी नदी में गिरा कंटेनर देवणे पुल तक पहुँचा, पैकेट नदी में बिखरे

Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी जगबुडीतील कंटेनर अखेर देवणे पुलाजवळ; नदीत विखुरलेल्या मॅगीच्या पॅकेटांनी वेधले लक्ष अँकर खेडमधील जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर अखेर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत देवणे पुलाजवळ येऊन थांबला आहे. दोन दिवसापूर्वी चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान आज कंटेनरमधील मॅगीच्या बॉक्समधून पाकिटे नदीपात्रात विखुरल्याने परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, कंटेनर आणखी पुढे वाहून जाऊ नये म्हणून बचाव पथकाने तो दोरांच्या सहाय्याने सुरक्षित बांधून ठेवला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top