Back
भोंगा मुक्त महाराष्ट्र: नाशिकमध्ये ध्वनी प्रदूषणावर कठोर कारवाई!
SGSagar Gaikwad
Jul 31, 2025 12:34:22
Nashik, Maharashtra
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_kirrit_sommya
*नाशिक : किरीट सोमय्या byte point*
- ऑन भोंगे
- भोंगा मुक्त मुंबई झाली आता भोंगा मुक्त महाराष्ट्र होणार
- सकाळी संभाजी नगर येथे गेलो होतो आता उर्वरित ठिकाणी जाऊन भेट घेणार
- नाशिक पोलिसांनी सांगितलं सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे
- नाशिकमध्ये बॉंगेवरून आवाज बंद झाला आहे
- काही आठवड्यात पुढील भोंगे काढणार आहेत
- पुढच्या आठवड्यात नाशिक भोंगे मुक्त होणार
- देशात ध्वनी प्रदूषण कायदा आहे रात्री अकरा ते सकाळी ६ पर्यंत भोंगे वापरता येत नाही
- कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चालेल मात्र त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे
- राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यातून धडा घेतला पाहिजे
- निकाल लागल्यानंतर टीका केल्याचे धाडस करत आहे
- आज निकाल आला आहे
- खरे आरोपी कोण होतेब्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही
- काँग्रेसने हे हिंदू आतंकवाद म्हणून ही दृश्य उभे केले होते त्यांना अजून पश्चात्ताप नाही झालेला
- कधी तरी कोणी तरी गांधी परिवाराला आणि सरकारच्या एजनसीला प्रश्न विचारता
- त्यांनी जे लव्ह जिहाद केले लेंड जिहाद केले त्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत दिसून आली
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowAug 01, 2025 09:01:57Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आता सक्रिय झाले आहेय..वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईला सुरुवात झाली आहेय.
शहरातील मुख्य रस्त्यांवर,बाजारपेठांमध्ये आणि चौकांमध्ये झालेले अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेय..या मोहिमेअंतर्गत रस्त्याच्या कडेला लावलेले हातगाडीवाले, अनधिकृत फळविक्रेते, दुकानदारांचे वाढीव टपऱ्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवण्यात येत आहेत..पोलीस विभागाने यासाठी विशेष पथके तयार केली असून, महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचीही मदत घेतली जात आहेय..ही कारवाई दिवसेंदिवस शहरातील विविध भागात सुरू ठेवली जाणार आहेय..प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक रस्त्यांचा वापर सुरळीत आणि अडथळामुक्त करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहेय..
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 01, 2025 09:00:24Yavatmal, Maharashtra:
AVB पिकपाणी साठी
Anchor : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव परिसरात अद्यापपावतो पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कपाशी, सोयाबीन व तूर पिकांची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. पिकांच्या लागवडीला दीड महिना लोटला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात कुठे अति पाऊस तर कुठे पावसाची कमतरता अशी विचित्र परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या भागात पाहिजे तसा पाऊस झाला नाही तेथील शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसले आहेत. शेतकरी आधीच संकटात आहे, अपेक्षित असलेली कर्जमाफी झालेली नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
बाईट : गजानन अक्कलवार : शेतकरी
0
Report
SNSWATI NAIK
FollowAug 01, 2025 08:48:58Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: सायबर चोरट्यांनी केली व्यावसायिकाची 52 लाख 80 हजारांची आर्थिक फसवणूक.
traders 52 lakh 80 thousend chitting
ftp slug - nm cyber crime
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: एका व्यावसायिकाशी संपर्क करुन क्रिपटो ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आलेय. एका बनावट वेबसाईट वर गुंतवणूक केलेल्या रकमेवर मोठा लाभ झाल्याचे दर्शवण्यात आले मात्र गुंतवणूक केलेली रक्कम परत काढण्यासाठी प्रयत्न केले असता पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सायबर चोरट्यांनी तब्बल 52 लाख 80 हजार रुपायांची आर्थिक फसवणूक केली असून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केलेय.
5
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 01, 2025 08:48:35Pandharpur, Maharashtra:
01082025
slug - PPR_BANANA_KARPA
file 01
------
Anchor - सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उजनी धरण काठी केळी उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या केळी पानावरील करपा रोगाने शेतकरी हैराण झाले आहे.
केळीवरील करपा रोग हा एक महत्वाचा रोग आहे, जो सिगाटोका नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग केळीच्या पानांवर पिवळे किंवा तपकिरी रंगाचे ठिपके तयार करतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होऊन फळांचे उत्पादन घटते. रोगाच्या वाढीसाठी आर्द्रता हा महत्त्वाचा घटक. पाऊस, दवबिंदू, उष्ण व दमट हवामान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास अनुकूल बाबी आहेत.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी केळीच्या बागेत योग्यप्रकारे हवा खेळती ठेवणे, जमिनीची चांगली मशागत करणे, संतुलित खत व्यवस्थापन करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे खते वापरणे. या उपायांमुळे केळीवरील करपा रोगावर नियंत्रण मिळवता येते आणि चांगले उत्पादन मिळू शकते.
8
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 01, 2025 08:34:42Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0108ZT_JALNA_PIKPANI(2 FILES)
जालना : पावसाची उघडीप,शेती कामांना वेग
फवारणी, खुरपणीच्या कामांना वेग,अनेक ठिकाणी खतांच्या मात्रा देण्याचही काम सुरु
अँकर | जालना जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे.कालपासून जिल्ह्यातील पाऊस थांबला आहे.पावसानं विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यातील खरीप पिकांमध्ये मशागतीला वेग आला आहे.पिकांवर फवारणी, खत टाकण्याचं काम वेगाने सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
5
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 01, 2025 08:19:23Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0108ZT_WSM_GOAT_DEATH
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा मार्गवरील कुपटा घाटात वेगाने येणाऱ्या ट्रक रस्त्यावरून जात असलेल्या बकऱ्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात चार बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून,एक बकरी गंभीर जखमी झाली आहे.मृत बकऱ्या मानोरा येथील माजी सैनिक आणि शेतकरी रशिद खान यांच्या मालकीच्या होत्या.या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेअसून,परिसरातील शेतकरी आणि पशुपालक वर्गात संतापाची भावना आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अपघातग्रस्त रस्त्यांवर योग्य ती वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करण्याची मागणी केली जातं आहे.
9
Report
MAMILIND ANDE
FollowAug 01, 2025 08:19:14Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग*
SLUG- 0108_WARDHA_AATMDAHAN
वर्ध्यात हॉकर्स युनियनच्या अध्यक्षाने अंगावर डिझेल घेत केला आत्मदहनाचा केला प्रयत्न
वर्धा नगर परिषद कार्यालयात घडला धक्कादायक प्रकार
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात व्यक्त केला संताप
अँकर - वर्धा शहरात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात वर्धा हॉकर्स युनियन अध्यक्ष आसिफ खान याने नगर परिषद कार्यालयात अंगावर डिझेल घेऊन आत्मदाहानाचा प्रयत्न केलाय. गेल्या काही दिवसापासून वर्धा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरु आहे. पण या मोहिमेत भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आलाय. सामान्य माणसाचे अतिक्रमण हटविण्यात आले तर श्रीमंताचे अतिक्रमण तसेच ठेऊन भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय. संतापलेल्या अतिक्रमण धारकांनी आज नगर परिषद गाठली, दरम्यान हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आसिफ खान यांनी अंगावर डिझेल घेतआत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमनाचा विरोध करीत नारेबाजी देखील करण्यात आली आहेय. सदर आसिफ याने एक दिवसापूर्वीच परिवारासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती आहे.
3
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 08:16:15Kolhapur, Maharashtra:
Kop Keshavrao Bhosale
Feed :- Live U
Anc :- कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट 2024 रोजी आगीच्या भक्षस्थानी पडलं होत. या घटनेला येत्या काही दिवसात एक वर्ष पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे कामाला गती आली आहे. नाट्यगृहाच्या स्टेजवरील छताचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील झपाट्याने सुरू आहे. राज्य सरकारने केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीच्या माध्यमातून चार टप्प्यात केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम सुरू आहे. पहिला टप्पा सात कोटीचा असून त्यामध्ये भिंती रेस्टोरेशन, ग्राऊटिंग, छत उभारणीच्या कामाचा समावेश आहे..
Anc :- इतर तीन टप्यातील कामे कशा पद्धतीने होणार आहेत, त्यावर एक नजर टाकूया.
GFX In
दुसऱ्या टप्पा 3.20 कोटींचा आहे, त्यामध्ये नाट्यगृह इंटिरियर, सजावट, खुर्च्या याचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्पा 11.20 कोटींचा असून स्टेज, लाईटिंग, वातानुकूलन या कामाचा समावेश आहे.
तर चौथ्या टप्यासाठी 4 कोटींचा निधी उपलब्ध असून त्यामध्ये रस्ते, ड्रेनेज, लिविंग रूम, कलादालन याचा समावेश आहे.
GFX Out
6
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 01, 2025 08:15:21Beed, Maharashtra:
बीड: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह; साहित्य दिंडीने अण्णाभाऊंना अभिवादन
Anc:बीडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. चांदणे वाडा ते अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात आली. यावेळी साहित्यरत्न रथ देखील बनवण्यात आला होता. या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर दिंडीत कर्नाटकातील वाजंत्री पथकाने आपली कला सादर केली. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी देखील यादरम्यान करण्यात आली. जयंती निमित्त शहरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
5
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 08:07:34Solapur, Maharashtra:
सोलापुर ब्रेकिंग - मालेगांव बम विस्फोट में तत्कालीन एटीएस अधिकारी महबूब मुजावर के बड़े खुलासे ( 1 to 1 )
- मालेगांव बम विस्फोट में तत्कालीन एटीएस अधिकारी महबूब मुजावर के बड़े खुलासे
- आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत को हिरासत मे लेने का आदेश था
- तत्कालीन अधिकारियों ने मालेगांव विस्फोट की जाँच के दौरान कई सुविधाएँ भी प्रदान की थीं।
- इस मामले में मेरे खिलाफ झूठे आरोप लगाए गए थे।
ईसी के बारे मे पुर्व एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर इनके साथ बात की है हमारे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा ने..... (1 to 1 )
121 : मेहबूब मुजावर, तत्कालीन एटीएस वरिष्ठ पोलीस अधिकारी
प्रतिनिधी - अभिषेक आदेप्पा,
सोलापूर, महाराष्ट्र
9
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 01, 2025 07:51:58Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Bot Blasting
File'02
Rep: Hemant Chapude(SHIRUR)
Anc :- महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला शिरुरच्या चिंचणी गावाजवळील घोड धरणात महसूल व पोलिस प्रशासनाने वाळूमाफियांवर मोठी कारवाई करत दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकांच्या सहाय्याने उडवून दिल्या.
Vo :- शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे विशेष पथक या कारवाईसाठी उतरवण्यात आले होते.या पथकाना तीन ठिकाणी नदीपात्रात उतरवले आणि बोटींवर थेट कारवाई केली.शिरुर आणि श्रीगोंदा महसूल व पोलिस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
12
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 01, 2025 07:48:47Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0108ZT_WSM_DILAPIDATED_WATER_TANK
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा गावाजवळ उभा असलेला चाळीस वर्षांपूर्वीचा जीर्ण जलकुंभ सध्या अपघातास निमंत्रण देतो आहे.जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या या जलकुंभाची स्थिती अत्यंत धोकादायक असून, तो कधीही कोसळू शकतो.१९८५ मध्ये गावासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा हा भाग असलेला जलकुंभ, जलस्त्रोत निकामी झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय आहे तो प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, शाळा आणि शेतरस्त्याच्या अगदी जवळ आहे.या मार्गावर नागरिक, शेतकरी व विद्यार्थी यांची दैनंदिन वर्दळ असते.ग्रामस्थांनी या धोकादायक जलकुंभाचे त्वरित निर्लेखन करण्याची मागणी केली आहे.
10
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 01, 2025 07:48:23Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडच्या काशीद किनारी सापडले चरस ...... 56 लाखांचा चरसचा बेकायदा साठा जप्त .........
अँकर - रायगडच्या काशीद समुद्र किनारी चरस सारख्या अमली पदार्थाचा साठा बेवारस स्थितीत आढळून आला आहे. प्लास्टिकच्या गोणीमध्ये 11 किलो वजनाचे हे चरस भरून ठेवण्यात आले होते. त्याची किंमत 55 लाख 74 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा चरसचा साठा ताब्यात घेतला आहे. हे चरस काशीद किनाऱ्यावर आले कसे याचा शोध पोलिस घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे रायगडच्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवर चरसची पाकिटे समुद्रातून वाहत आली होती त्याच्याशी याचा काही संबंध आहे का हे देखील तपासून पाहिले जात आहे.
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 01, 2025 07:34:17Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0108ZT_JALNA_JARANGE(2 FILES)
जालना :महादेव मुंडे प्रकरणातील एकही आरोपी राहणार नाही...
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया...
खून करणारे चालू आहेत, ते दुसऱ्याला त्यात गुंतवतात; जरांगे यांचा धनंजय मुंडेंचं यांच्यावर नाव न घेता निशाणा...
महादेव मुंडे प्रकरणातील खरे आरोपी आत जाणार: जरांगे
*Anchor*: महादेव मुंडे प्रकरणातील एकही आरोपी राहणार नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. खून करणारे चालू आहेत, ते दुसऱ्याला त्यात गुंतवतात असा निशाणा जरांगे यांनी आमदार धनंजय मुंडेंवर नाव न घेता साधलाय. जरांगे आज बीड दौऱ्यावर असून आज बीड मध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी जरांगे बैठक घेणार आहेत. या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महादेव मुंडे प्रकरणातील खरे आरोपी आत जाणार असं जरांगे म्हणालेत. आरोपी जागीरदारांचे पूर्ण असलं किंवा मंत्र्याचं असलं तरी तो जेलमध्ये जाणार असं जरांगे यांनी म्हटलंय.
Byte मनोज जरांगे, मराठा आंदोलक
12
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 01, 2025 07:34:10Vasai-Virar, Maharashtra:
Date-1aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI Ghost
Feed send by 2c
Type-AV
सलग - स्मशानभूमीत खेळणी लावणाऱ्या पालिका प्रशासनाचे भूतांनी मानले आभार
वसई महापालिकेचा अजब गजब कारभार
अँकर - वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमी महानगरपालिकेने खेळणी नागरिकांच्या विरोधानंतर काढली खरी , मात्र स्थानिक नागरिकांनी भुतांच्या वेशात जाऊन स्मशानभूमीत खेळणी लावणाऱ्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले आहेत..
वसई विरार महानगरपालिकेने दहा दिवसांपूर्वी वसईच्या बेनापट्टी गावातील स्मशानभूमीत लहान मुलांसाठी खेळणी बसवली होती... मुळात खेळणी बसवण्यासाठी स्मशानभूमी ही योग्य जागा नसल्याने स्थानिक नागरिकांनी त्याचा विरोध केला..
परिणामी पालिकेने स्मशानभूमीत बसवलेली खेळणी पुन्हा काढून घडलेल्या प्रकारावर सारवा सराव करायचा प्रयत्न केला..
मात्र स्थानिक नागरिकांनी गावातील काही तरुणांना भुताचा वेश करून पालिका प्रशासनाचे मेलेल्या माणसांसाठी खेळणी लावल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.. वसईत या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत असून पालिका प्रशासनाला आपण काय करतोय ? याचे भानही राहिले नसल्याचे दिसून येत आहे..
10
Report