Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

इंदापूरमध्ये लिक्विड अमोनियाचा टँकर पलटला, एक जण जखमी!

JAVED MULANI
Jul 01, 2025 02:00:08
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 0107ZT_INDAPURATNKR FILE 3 इंदापूरजवळ लिक्विड अमोनियाचा टँकर पलटला एक जण जखमी ANCHOR :— पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लिक्विड अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना आज पहाटे घडली आहे .इंदापूर बाह्य वळणावरील व्यवहारे पेट्रोलियम समोर आज पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. टँकरमधील एक जण जखमी झाला असून त्याला इंदापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस, नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणा आणि सरडेवाडी टोल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यात आले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement