Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

आंबोली घाटात कर्नाटकी पर्यटकांची धुडगूस: व्हिडिओ झाला व्हायरल!

Umesh Parab
Jul 01, 2025 06:04:08
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी, व्हिडिओ व्हायरल! महाराष्ट्राची चेरापुंची म्हणून प्रसिद्ध आंबोलीतील मुख्य धबधब्या जवळ कर्नाटकातील काही तरुण धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या थांबवून जोरजोरात हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध उभे राहून नाचणे, जोरात आरडाओरडा करणे आणि सार्वजनिक शिस्तभंग करणारे प्रकार करताना दिसत आहेत. या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक प्रशासनाने यावर कारवाई करावी अशा मागणीला जोर धरू लागला आहे. अश्याच कृत्यातून आंबोलीचे नाव खराब होत, सोबत हुल्लडबाजी केवळ सामाजिकदृष्ट्याच नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्याही चिंतेची बाब मानली जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement