Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीडमध्ये लैंगिक छळाच्या आरोपींना न्यायालयात हजर करण्याची वेळ आली!

Mahendrakumar Mudholkar
Jul 01, 2025 04:07:00
Beed, Maharashtra
बीड: मुलीवरील लैंगिक छळ प्रकरण; दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात केले जाणार हजर anc- बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून लैंगिक छळ करण्यात आला होता. यामध्ये दोन्ही आरोपी अटक करण्यात आल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी आज संपत असल्याने आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement