Back
कल्याण पटेल मार्ट में मराठी बोलना क्या अनिवार्य है? हंगामा
ABATISH BHOIR
Sept 15, 2025 13:03:34
Kalyan, Maharashtra
कल्याणच्या पटेल मार्ट मध्ये मराठी बोलण्यावरून वाद
मराठी बोलायची सक्ती आहे का
महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्यासोबत आरेरावी
15 ऑक्टोबर पर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन करणार
Anc कल्याणमध्ये पटेल मार्ट या दुकानात मराठी बोलण्यावरून वाद झाला. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर याठिकाणी खरेदी करण्यासाठी गेले होते, यादरम्यान दुकानातील एका महिला कर्मचारी सोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून वाद झाला. घाणेकर यांनी सांगितले तू मराठी का नाही बोलत, यांवर महिला कर्मचारी संतापत जोराने टेबलवर हात आपटले. मराठी बोलण्याची सक्ती आहे का मी मराठी नाही बोलणार. कर्मचारी महिला असल्याने घाणेकर यांनी पटेल मार्ट च्या मॅनेजरला ही घटना सांगितली. याच दरम्यान मनसेचे कार्यकर्ता देखील दुकानात पोहोचले. मॅनेजर मनीषा धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. घाणेकर यांनी पटेल मार्ट ला इशारा दिला आहे, 15 ऑक्टोबर पर्यंत मार्ट मधील सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आली पाहिजे. असे नाही झाले तर मी दुकानाबाहेर उभं राहून येथून खरेदी करू नका असे आवाहन लोकांना करणार असल्याचे सांगितले. मार्ट मधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार मॅनेजर मनीषा धस यांनी आश्वासन दिला आहे..
बाईट.. श्रीनिवास घाणेकर सामाजिक कार्यकर्ते
बाईट..मोनिका धस पटेल मार्ट मॅनेजर
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 14:46:580
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 14:31:570
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 14:31:460
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 14:18:152
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 14:03:182
Report
ABATISH BHOIR
FollowSept 15, 2025 14:03:072
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 13:51:504
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 13:51:362
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 13:35:270
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 15, 2025 13:35:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 13:06:122
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 15, 2025 13:01:280
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 15, 2025 12:32:013
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 12:31:134
Report