Back
मराठा आरक्षण केवल ओबीसी के लिए नहीं, सरकार पर भारी दबाव!
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 12:31:13
Akola, Maharashtra
Anchor : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करत ओबीसी समाजातील नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. अकोल्यामध्ये सकल ओबीसी संघटनाच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.उपोषणकर्त्यांचा स्पष्ट आक्षेप आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून आरक्षण देणे म्हणजे मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणे आहे त्यामुळे सरकारने अशा निर्णयापासून मागे हटावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.ओबीसी आरक्षण हे ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर मिळालेले आहे. या आरक्षणामध्ये कोणतीही दुसरी जात सामील झाल्यास आमच्यावर अन्याय होईल असे मतही आंदोलकांनी व्यक्त केले आहे.अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू असून, विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षणासाठी वेगळा मार्ग शोधण्याची मागणी केली आहे.दरम्यान, सरकारने या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेऊन गोंधळ दूर करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातही या मुद्द्यावरून चांगलाच कलगट सुरू असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Byte : शंकर पोरेकर , ओबीसी आंदोलक.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 14:03:180
Report
ABATISH BHOIR
FollowSept 15, 2025 14:03:070
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 13:51:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 13:51:360
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 13:35:270
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 15, 2025 13:35:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 13:06:122
Report
ABATISH BHOIR
FollowSept 15, 2025 13:03:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 15, 2025 13:01:280
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 15, 2025 12:32:013
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 15, 2025 12:19:155
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 12:02:130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 12:01:560
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 15, 2025 11:48:405
Report