Back
चंद्रपूर के कक्ष 107 में अभियंताओं की ओली पार्टी का पर्दाफाश
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 14:31:46
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1509ZT_CHP_PARTY_RAID
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य भवनात अभियंता दिवसानिमित्त जिल्हा परिषद अभियंत्यांची ओली पार्टी ,आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कक्ष क्रमांक 107 मध्ये धडक देत उघडकीस आणला प्रकार
अँकर:-- आज 15 सप्टेंबर अभियंता दिन. चंद्रपूर जिल्हा परिषदेत नियुक्तीला असलेल्या काही अभियंत्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात जटपुरा गेट परिसरात असलेल्या वसंत भवन सदस्य निवास येथील कक्ष क्रमांक 107 मध्ये ओली पार्टी केली. या पार्टीची कुणकुण लागताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कक्षात धडक देत हा प्रकार उघडकीस आणला. तेव्हा येथे उपस्थित 7 अभियंते कक्षातील प्रसाधन गृहात लपण्यासाठी पळताना दिसले. वसंत भवन सदस्य निवास अन्य कुणालाही देण्यासाठी सतत नकार दिला जातो. मात्र अभियंत्यांनी केलेल्या या ओल्या पार्टीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. आम आदमी पक्षाने या प्रकरणाची माहिती जि प सीईओ पुलकित सिंग यांना दिली. यावर सीईओंनी माहिती व्हाट्सअप वर पाठवा अशी सूचना केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
बाईट १) मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आप
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 16:32:381
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 16:15:280
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 15:46:581
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 15:31:490
Report
HBHeeralal Bhati
FollowSept 15, 2025 15:17:477
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 15:03:121
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 14:46:584
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 14:31:571
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 14:18:152
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 14:03:182
Report
ABATISH BHOIR
FollowSept 15, 2025 14:03:072
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 13:51:504
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 13:51:362
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 13:35:273
Report