Back
भारत-पाक मैच पर BJP की दीवालोली: फिक्सिंग का बड़ा आरोप?
APAMOL PEDNEKAR
Sept 14, 2025 06:06:46
Mumbai, Maharashtra
*संजय राऊत*
*On पाकिस्तान भारत मॅच*
भारत आणि पाकिस्तान मॅचला परवानगी देणे ही भारतीय जनता पक्षाची दिवाळखोली आहे
भारतीय पक्षाचे राष्ट्रभक्त हे ढोंग आहे
BJP के पप्पा वॉर रुका सकते हे पण भारत पाकिस्तान मॅच रुका नही सकते
दिल्ली मध्ये भारत पाकिस्तान मॅचला आप पक्षाने पण विरोध केला आहे
दुबईत तिकिट विकले जात नाही मात्र दुबईत जय शाह तिकडे बसले आहेत नक्कीच गँगलिंग होणार
या मॅच ला माजी क्रिकेट पटुनी विरोध केला आहे पण जे मॅच खेळणार आहे त्यांनी विरोध केला पाहिजे जर विरोध केला असता तर जय शाह , अमित शाह काय फासावर चढवणार होते का
जय शाहचे पप्पा आम्हाला हिंदुत्व शिकवणार तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवणार काय
बाळासाहेब ठाकरे असते तर भारत पाकिस्तान मॅच सुद्धा खेळू दिली नसती
आमच्या महिला घराघरांतून सिन्दुर पटणार आहेत मोदींना
माझ्या माहिती प्रमाणे भारतीय क्रिकेट पटूना मॅच खेळायची नाही मात्र जय शहा यांचा दबाव आहे या क्रिकेट पटूनवर
ही सरकार निर्लज सरकार आहे यांना हिंदुत्वाचा नाव घेणे सुद्धा योग्य नाही
आजची मॅच फिक्सिंग झाली आहे
आजच्या मॅच मधे दीड लाख कोटींचे ग्यांगलिंग झाली आहे
गुजरात मधून जास्त प्रतिसाद आहे
तुम्ही देशासाठी खेळत आहे की जय शहाच्या हट्टासाठी खेळत आहे
आजचा सामन्यात सगळ्यात मोठी मणी लॉन्ड्रिंग होणार आहे
*On अजित पवार मॅच*
अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहे
अजित पवारच्या घरातले असते तर कोण त्याला समजले असते
*On एकनाथ शिंदे मॅच*
*एकनाथ शिंदे सोबत असणारे सर्व चुतीया लोक आहे*
जे मॅच दाखवणार त्यांना भारत माता की जय बोलण्याचा अधिकार नाही
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 08:47:570
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 14, 2025 08:46:520
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 08:31:100
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 08:22:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 08:21:430
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 14, 2025 08:19:453
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 08:18:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 08:16:230
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 14, 2025 08:03:050
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 08:02:080
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 08:01:090
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 08:00:580
Report
PNPratap Naik1
FollowSept 14, 2025 07:50:530
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 14, 2025 07:47:454
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 07:47:090
Report