Back
सीना नदी में ऐतिहासिक बाढ़, माढा में किसानों के लाखों का नुकसान
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 06:00:24
Pandharpur, Maharashtra
23092025
Slug - PPR_UNDRGAV_VIS
file 05
Anchor - सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेती आणि घरांचं नुकसान झालेल्या हजारो लोक स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. आजपर्यंतच्या इतिहास मध्ये प्रथमच सीना नदीला इतका मोठा पूर आला आहे. माती सह पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट 70 ते 80 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. माढा तालुक्यातील राहुल नगर वाकाव येथे अडकलेल्या शंभर ते दीडशे नागरिकांना बोटीने अन्न सध्या शक्य नसल्यामुळे त्यांना एअरलिफ्ट करण्याची मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी प्रशासनाकडे केलेले आहे
---
Wkt सचिन कसबे
वन टू वन आमदार अभिजीत पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 23, 2025 07:45:340
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 07:45:230
Report
AKAMAR KANE
FollowSept 23, 2025 07:37:13Nagpur, Maharashtra:Ngp Doctor Gawande
live u ने फीड पाठवले
-----------
बाईट -डॉक्टर अविनाश गावंडे,
----
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतीभंश होण्याचा धोका
( याबाबत डॉक्टर अविनाश गावंडे यांचा वाईट पाठवला आहे )
0
Report
KPKAILAS PURI
FollowSept 23, 2025 07:33:110
Report
SNSWATI NAIK
FollowSept 23, 2025 07:17:370
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 07:09:242
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 23, 2025 07:08:570
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 07:08:380
Report
KJKunal Jamdade
FollowSept 23, 2025 07:08:250
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 23, 2025 07:06:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 23, 2025 07:06:410
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 23, 2025 06:33:361
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 06:33:281
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 23, 2025 06:33:141
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 23, 2025 06:32:541
Report