Back
किसानों के बच्चों को छोड़, धनी व्यक्तियों को गाळे? बड़ा आरोप
SRSHRIKANT RAUT
Sept 23, 2025 06:33:28
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालगतचे गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याऐवजी धनदांडग्यांना मिळावीत असे षडयंत्र असल्याचा आरोप नगरसेवक बाळू धुमाळ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सहकार विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या सेस वर उभी आहे. मागच्या वर्षी झालेल्या आमसभेत हे गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना मिळतील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते मात्र लिलाव प्रक्रियेत 7 लाख 50 हजार पासुन पुढे बोली लावल्या जाईल असा तुघलकी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं हे गाळे घेऊच शकणार नाहीं. या विरुद्ध कायदेशीर व रस्त्यावरील लढाई लढू असे नगरसेवक बाळू धुमाळ यांनी म्हटले आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowSept 23, 2025 08:19:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 08:17:140
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 08:05:240
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 23, 2025 08:03:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 08:03:020
Report
ABATISH BHOIR
FollowSept 23, 2025 08:02:270
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 08:02:040
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 23, 2025 07:45:340
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 07:45:230
Report
AKAMAR KANE
FollowSept 23, 2025 07:37:13Nagpur, Maharashtra:Ngp Doctor Gawande
live u ने फीड पाठवले
-----------
बाईट -डॉक्टर अविनाश गावंडे,
----
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतीभंश होण्याचा धोका
( याबाबत डॉक्टर अविनाश गावंडे यांचा वाईट पाठवला आहे )
0
Report
KPKAILAS PURI
FollowSept 23, 2025 07:33:110
Report
SNSWATI NAIK
FollowSept 23, 2025 07:17:370
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 07:09:242
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 23, 2025 07:08:573
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 07:08:380
Report