Back
अहिल्यानगर में भीषण बारिश: पिक जलमग्न, किसान चीत्कार उठे
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 07:06:41
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- पिक नुकसान wkt
फीड 2C
Anc:-
मागील चार-पाच दिवसापासून अहिल्यानगरच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांमध्ये पाण्यात गेली आहेत प्रामुख्याने सोयाबीन,ऊस, कांदा, उडीद, तुर या खरिपाच्या पिकांचं पूर्णतः नुकसान झाला आहे जिल्ह्यातील 87 हजार हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील अनेक भागात असलेल्या शेतीमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे अशाच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
wkt- लैलेश
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 08:51:290
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 23, 2025 08:19:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 08:17:140
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 08:05:240
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 23, 2025 08:03:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 08:03:020
Report
ABATISH BHOIR
FollowSept 23, 2025 08:02:270
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 08:02:040
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 23, 2025 07:45:340
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 07:45:230
Report
AKAMAR KANE
FollowSept 23, 2025 07:37:13Nagpur, Maharashtra:Ngp Doctor Gawande
live u ने फीड पाठवले
-----------
बाईट -डॉक्टर अविनाश गावंडे,
----
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतीभंश होण्याचा धोका
( याबाबत डॉक्टर अविनाश गावंडे यांचा वाईट पाठवला आहे )
0
Report
KPKAILAS PURI
FollowSept 23, 2025 07:33:110
Report
SNSWATI NAIK
FollowSept 23, 2025 07:17:370
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 07:09:242
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 23, 2025 07:08:573
Report