Back
बीड़ आष्टी में पूर-स्थिति: बाजे से लाये रोगी, इलाज से पहले मौत
MMMahendrakumar Mudholkar
Sept 21, 2025 09:05:35
Beed, Maharashtra
बीड: पूर परिस्थितीत मदत मिळाली नाही, रस्ताच नसल्याने रुग्णाला बाजावरून दीड किलोमीटर नेले... दुर्दैवाने उपचाराआधीच मृत्यूने गाठले...आष्टी तालुक्यातील घटनेने प्रशासनाचे पितळ उघडे..!
Anc : बीडच्या आष्टीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे माळेवाडी-वनवेवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. चोहीबाजूंनी पाण्याने वेढल्यामुळे गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला. याच पुरात अडकलेल्या शेंडे कुटुंबातील आजारी शंकर कुंडलिक शेंडे यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तब्बल चार दिवसांपासून घरात अडकलेल्या या रुग्णाला अखेर कुटुंबियांनी बाजेवरून दीड किलोमीटर अंतर कापत बाहेर काढलं. मात्र रुग्णालयात नेऊन उपचार मिळण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
या दुर्दैवी घटनेमुळे शेंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ताच नसल्याने एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या विदारक घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेवर सवाल उपस्थित होतोय.
बाईट: नातेवाईक
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 11:18:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 21, 2025 11:17:090
Report
JMJAVED MULANI
FollowSept 21, 2025 11:16:580
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 11:15:080
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 10:48:455
Report
JMJAVED MULANI
FollowSept 21, 2025 10:48:362
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 10:46:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 10:31:360
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 10:26:310
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 10:17:360
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 10:16:360
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 10:15:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 09:49:442
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 09:33:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 21, 2025 09:33:030
Report