Back
यवतमाळ में बाढ़ से किसान बेहाल, मंत्री-पंचनामे पर नाराज़गी तेज
SRSHRIKANT RAUT
Sept 21, 2025 10:46:06
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यात पूर आणि अति पावसाने आर्णी, महागाव तालुक्यात दाणादाण उडविल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. मात्र या संकट समयी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करणारी महसूल यंत्रणाच सहलीवर गेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करून पूर्ण मदत देण्याची घोषणा केली, जिल्ह्याचे पालकमंत्री व अन्य मंत्री पंचनामाचे आदेश दिल्याचे सांगत असले तरी प्रशासन मात्र जागेवर नाहीं. आर्णी तालुक्यातून पाच मंडळ अधिकारी, सहा तलाठी आणि महागाव तालुक्यातून दोन मंडळ अधिकारी व पाच तलाठी पाँडेचरी टूर वर गेल्याचे फोटो त्यांनीच सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊ असे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. तर पंचनामाचे सोंग सोडून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे.
बाईट : अशोक उईके: मंत्री
मनीष जाधव : शेतकरी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 21, 2025 12:45:090
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 21, 2025 12:31:440
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 21, 2025 12:31:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 12:17:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 12:16:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 21, 2025 12:15:310
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 12:15:220
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 12:00:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 21, 2025 12:00:400
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 21, 2025 11:47:192
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 21, 2025 11:46:530
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 11:31:100
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 11:18:542
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 21, 2025 11:17:090
Report
JMJAVED MULANI
FollowSept 21, 2025 11:16:580
Report