Back
चैत्राली राजापुरकर: मावल में बैलपोळे के बाद ट्रैक्टर पोळा, AI संग
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 21, 2025 11:18:54
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2109ZT_MAVAL_TRACTR_POLA
Total files : 02
Headline : मावळात बैलपोळ्यानंतर ट्रॅक्टर पोळा…
-AI तंत्रज्ञानाच्या साथीने आधुनिक शेतकऱ्यांचा नवा उत्सव साजरा
Anchor :
ज्याप्रमाणे गावागावांत पारंपरिक पद्धतीने भाद्रपद बैलपोळा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मावळात ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला. बैल पोळ्यानंतर आता AI च्या माध्यमातून आधुनिक शेतीचा साथीदार ठरलेल्या ट्रॅक्टरलाही शेतकऱ्यांनी सजवून, फुलांच्या तसेच फुग्यांच्या तोरणांनी नटवून, आरती करून मान दिला. हे रंगीबेरंगी सजवलेले ट्रॅक्टरची पूजा घरातील महिलांकडून करण्यात आली. मावळ तालुक्यात देखील शहरीकरण झाल्याने बैल ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक शेतकरी हे बैलांऐवजी शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात. मावळ मधील वडगाव मावळ येथील शेतकरी विशाल वहिले यांनी बैलपोळा सणाच्या निमित्ताने थेट शेतीत राबणाऱ्या ट्रॅक्टरची पूजा केली. या शेतकऱ्याने परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवत ट्रॅक्टरला बैलांसारखाच शेतकऱ्यांचा खरा सोबती म्हणून गौरविले. परंपरेला आधुनिकतेची सांगड घालत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला दिलेला मान हा सण केवळ श्रद्धेचा नव्हे, तर कष्टाच्या साथीदाराबद्दलच्या प्रेमाचा अनोखा उत्सव ठरल्याची चर्चा सध्या मावळ तालुक्यात सुरू आहे..
बाईट : विशाल वहिले, आधुनिक शेतकरी (File no.02)
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 15:46:190
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 15:33:101
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 15:31:340
Report
MAMILIND ANDE
FollowSept 21, 2025 15:20:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 14:49:101
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 21, 2025 14:46:060
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 14:45:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 14:18:592
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 21, 2025 14:01:530
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 13:49:554
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 13:31:150
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 21, 2025 13:30:290
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 13:17:180
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 13:00:160
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 21, 2025 12:45:090
Report