Back
सांगली में शरद पवार गट का विराट मोर्चा, पडळकर विरोध तेज
SMSarfaraj Musa
Sept 21, 2025 09:33:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - गोपीचंद पडळकरां विरोधात राज्यातील राष्ट्रवादी सांगलीत उतरणार रस्त्यावर..
अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा विरोधात 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गट सांगलीमध्ये रस्त्यावर उतरणार आहे.गोपीचंद पडळकरांकडुन जयंत पाटलांवर करण्यात आलेली जहरी टीकेचा निषेध व अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे राज्यातील खासदार-आमदार सहभागी होणार आहेत,यामध्ये आमदार खासदार निलेश लंके,अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड,बजरंग सोनवणे,रोहित पवार यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी व राज्यातील कार्यकर्ते तसेच अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
बाईट - देवराज पाटील - जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( SP ) सांगली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 11:18:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 21, 2025 11:17:090
Report
JMJAVED MULANI
FollowSept 21, 2025 11:16:580
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 11:15:080
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 10:48:455
Report
JMJAVED MULANI
FollowSept 21, 2025 10:48:362
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 10:46:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 10:31:360
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 10:26:310
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 10:17:360
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 10:16:360
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 10:15:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 09:49:442
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 09:33:240
Report