Back
जावेद मुअलनी ने इंदापुर में किसान संकट पर चौंकाने वाला बयान दिया
JMJAVED MULANI
Sept 21, 2025 11:16:58
Baramati, Maharashtra
JAVED MUALNI
SLUG 2109ZT_INDAPURBHRNEBYTE
BYTE 1
इंदापूर_*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बाईट पॉईंटर*
*ऑन_स्वच्छ नारी सशक्त परिवार अभियान*
भिगवण मध्ये आज स्वस्त नारी सशक्त नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात आज करत आहोत.
यात स्त्रियांच्या विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे.
घरातील स्त्रीचे आरोग्य चांगलं असेल तर त्या कुटुंबाचं आरोग्य वेगळा आनंद असतो.
त्यामुळे स्वस्त नारी आणि सशक्त परिवार या अभियानाला हे नाव दिले आहे
*ऑन_अतिवृष्टी*
शेतकऱ्यांची अजिबात चूक नाही.
हे निसर्गाचे संकट आहे.
वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पाऊस पडत आहे.
त्यामुळे नद्या नाल्यांना पूर येत आहे.
याचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
64 ला 55 हजार एकर क्षेत्राला राज्यात पावसाचा फटका बसला आहे.
मी चा शेवटच्या आठवड्यात ते आज पर्यंत काही पिकांचा पाऊस थांबायचा नाव घेत नाही.
राज्यातील शेतकऱ्यांचा खूप मोठे नुकसान झालं आहे.
या महिन्यात सर्वात जास्त नुकसान बीड जिल्ह्यामध्ये झाले.
या महिन्यात बीड जिल्ह्यात सहा लाख एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अहिल्यानगरचे नुकसान झाले आहेत.
काही ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे.
*ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाला आहे त्यांच्या शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील, ज्याची जमिनीची माती वाहून गेली आहे पशुधन असेल किंवा जे काही फळबागाच नुकसान असेल त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिले आहेत*
पावसामुळे काही ठिकाणी अडचण येत आहे.
शासनाच्या वतीने नुकसान भरपाई दिली जाईल.
अपूर्ण पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
*ऑन_मे महिन्यातील नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही*
सर्वांना निश्चित प्रकारे मदत मिळणार आहे.
सर्वात जास्त नुकसान नांदेड मध्ये झाले आहे.
ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडला आहे.
या दोन महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत.
सर्व पंचनामे लवकरात लवकर करू.
*दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल*
*ऑन_विरोधकांकडून ओला दुष्काळाची मागणी*
याबाबतीत काही अटी आहेत नियम आहेत ते अजून राहून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेतील.
*ऑन_कर्जमाफी*
शेतकरी आज खूप अडचणीत आहे.
कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी कधी गारपीट होत आहे.
*शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणं काही ना काही त्यांना आर्थिक पाठबळ देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे*
*कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील*
*मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे ज्येष्ठ आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतील*
*ऑन_भिगवण विकास कामे*
कोणतीही इमारत बांधताना आरोग्याचे मनुष्यबळ आपण तिथे दिले आहे.
आवश्यक असणार फर्निचर च काम चालू आहे.
भिगवन ट्रॉमा केअर आणि भिगवण पोलीस ठाण्याची इमारत लवकर मार्गी लावण्याचा काम करू.
मागील पंधरा दिवसापूर्वी कोट्यावधी रुपये निधी आपण या ठिकाणी दिला आहे.
बस स्थानकाचा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे बस स्थानक देखील वाढवत आहोत.
अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण दीपावलीच्यापूर्वी त्या कामाला सुरुवात करत आहोत.
*ऑन_जयंत पाटील गोपीचंद पडळकर टीका*
कोणीही असुद्या कोणी कोणावरती वैयक्तिक टीका राजकारणात करू नये.
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं.
मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी याबाबत खुलासा केला आहे.
*ऑन_रोहित पवार आमसभा अधिकारी उद्धटपणे बोलणे*
मी काल अकोला वाशिम हिंगोली नांदेड दौऱ्याच्या दौऱ्यावर होतो.
अधिकारी असतो कामकाज करताना थोडं होत असेल
मी ते जास्त ऐकलेलं नाही.
एखादा अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजेत.
*ऑन_अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना भरपाई ची मदत किती*
सरकारी नियमाप्रमाणे मदत दिली जाईल.
जिरायत बागायत आणि बोलायचं याची रक्कम शासनाने जाहीर केली आहे त्या त्याप्रमाणे आपण देऊ.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 15:46:190
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 15:33:101
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 15:31:340
Report
MAMILIND ANDE
FollowSept 21, 2025 15:20:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 14:49:101
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 21, 2025 14:46:060
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 14:45:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 14:18:592
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 21, 2025 14:01:530
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 13:49:554
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 13:31:150
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 21, 2025 13:30:290
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 13:17:180
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 13:00:160
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 21, 2025 12:45:090
Report