Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423101

कोथिंबीरच्या वाढत्या मागणीने शेतकऱ्यांमध्ये आनंद, 1800 रुपये शेकडा भाव!

Sudarshan Khillare
Jun 30, 2025 03:02:48
Chandwad, Maharashtra
अँकर:-नाशिकच्या चांदवड मध्ये अनेक ठिकाणी कोथिंबीर चे पीक घेतले जाते कांदा बरोबर कोथिंबीर हे पीक देखील भाजीपाला उत्पादक शेतकरी घेतात कमी दिवसात येणारे पीक असून भाव सापडल्यास जास्त उत्पन्न कोथिंबीर चे माध्यमातून मिळत असते सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, या भागात कोथिंबिरीची मागणी वाढल्याने येथील व्यापारी जागेवर येऊन कोथिंबिरीची खरेदी करत आहेत सध्या कोथिंबिरीला 1700 ते 1800 रुपये शेकडा भाव मिळत असल्याने कोथंबीर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement