Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे अटक: घोटाळ्यातील धाडसी उलटफेर!

PRAVIN TANDEKAR
Jul 04, 2025 05:01:10
Bhandara, Maharashtra
अखेर शिक्षणाधिकारी रवींद सलामे अटकेत.... अनेकांचे अटकसत्र सुरू..... शाळा संस्था चालकाना भरली धास्ती.... Anchor : शिक्षक भरती घोटाळ्यात अटकसत्र सुरू आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा (सध्या नेमणूक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक आरोपी रवींद्र पंजाबराव सलामे यांना अखेर अटक झाली आहे. बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षकांची नियुक्ती केल्या प्रकरणी सलामे यांना दोषी ठरवले आहे. आता शिक्षणाधिकारी यांच्या अटकेनंतर अनेकांचे धब्बे दणाणले असून आणखी काही लोकांना अटक होणार आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी यांच्या अटकेनंतर अनेक संस्था चालकांना चांगलीच धास्ती भरली आहे. त्यामुळे शिक्षक भरती घोटाळ्यात प्रकरणात आणखी किती लोकांना अटक होते ते पाहण्यासारख असेल.....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement