Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीडमध्ये शेतकऱ्यांवर दुहेरी संकट: काळवीटांचा धुमाकूळ!

Mahendrakumar Mudholkar
Jul 01, 2025 04:03:09
Beed, Maharashtra
बीडमध्ये शेतकऱ्यांवर दुहेरी संकट,पेरणी केलेल्या शेतात काळवीटांचा धुमाकूळ; प्रशासनाने काळवीटांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी anc- गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतल्याने शेतकरी हवालदिल झालेला असतानाच त्यातच शेतकऱ्यासमोर आता दुहेरी संकट उभे असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे मान्सूनपूर्व पावसानंतर पेरणी केलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे तर दुसरीकडे बीडच्या अंबाजोगाईतील चनई शिवारामध्ये पेरणी केलेल्या शेतातच काळविटांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.अंबाजोगाई परिसरात काळवीट अक्षरशः झुंडीने फिरत असल्याने यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.यामुळे आता या मोकाट असलेल्या काळवीटांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement