Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

क्या सुनील तटकरे ने कांग्रेस को किया बड़ा हमला?

PRASHANT PARDESHI
Jul 04, 2025 14:37:56
Dhule, Maharashtra
Anchor - विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणी प्रमुख विरोधक आहे, असं दिसून येत नाही, अअसा उपरोधित टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी लावला आहे. धुळे येथे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा खोचक टोला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाला लावला. विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने जो कौल दिलेला आहे, त्यावरून जनमानस लक्षात येत. त्यामुळे प्रमुख विरोधक कोणी नसला, तरी महायुती सर्व ताकदीनिशी आणि गाफील न राहता निवडणुका लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केला आहे. बाईट - खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement