Back
आचार्य पदवी पर बहस: जितेंद्रनाथ महाराज ने क्या कहा?
PTPRAVIN TANDEKAR
Sept 21, 2025 07:47:01
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2109_BHA_WADDETIWAR
FILE - 6 VIDEO
विजय वडड्डीवार (भंडारा) IMP Bytes
VIJAY VDETTUWAR ON JITENDRANATH MAHARAJ
ANCHOR :- आचार्य राहिले कुठे आता? आचार्य च संदर्भात जी भूमिका मांडायला पाहिजे किंवा जे आचार्य म्हणून पदवी देतो ती पदवी त्या काळात होती आताच्या काळात जर तुम्हाला मागे न्यायचं असेल देशाला, शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सामाजिक रित्या असेल तर आधीच्या काळात ज्या पदव्या दिल्या जायच्या त्या वरच्या लोकांना दिल्या जायच्या खालच्या लोकांचा त्याच्याशी काहीच संपर्क राहत नव्हता. शूद्रांना तर कधी आचार्य पदवी मिळाल्याचा कुठे उल्लेख नाही. त्यामुळे ही धुरी आणि दरी निर्माण करण्यापेक्षा अशे वाद टाळून शिक्षणामध्ये प्रगती आहे शिक्षणाचे माणसाला सर्वोच्च पदावर येऊ शकतो. म्हणून आचार्य बिचार्य अशा पदवीच्या भानगडीत पडता कामा नये तर बहुजन समाजाने मला वाटतं शिक्षणाची कार धरून आपलं स्थान त्यापेक्षा मोठं करावं असा माझ्या सल्ला आहे.......
((मराठी विद्यापीठात जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर असतात त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा करावी असे स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी म्हटले आहे..... यावर विजय वडट्टीवार बोलत होते.))
BYTE 01 :- विजय वडट्टीवार,
....
....
....
CIJAY VDETTUWAR ON LAKSHMAN HAKE
ANCHOR :- लक्ष्मण हाकेंना फसवण्याचं काम झालं आहे. पुढच्या व्यक्तीने पैसे देतो म्हणून तुमच्या चळवळीला मदत करतो म्हणून सांगितलं. स्वाभाविक आहे, जर ही मुव्हमेंट सुरू आहे ओबीसींची याला पैसे लागतातच विना पैशाने कुठली लढाई होत नाही आणि आंदोलन होत नाहीत. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी पैसे नाही मागितले. पुढच्यांनी त्याला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे....... ((लक्ष्मण हाकेंची एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे त्यावर विजय वडेट्टीवर बोलत होते.))
BYTE 02 :- विजय वडट्टीवार,
....
....
....
VIJAY VDETTUWAR ON NARAYAN RANE AND BJP
ANCHOR :- ही सगळी मराठी अस्मिता भाजपमध्ये जाणाऱ्यांनी गुंडाळूनच ठेवली आहे. कारण भाजपने आतापर्यंत मुंबईमध्ये जी पद दिली महानगरपालिकेमध्ये ती नॉनमराठा समाजालाच दिली आहे. त्यामुळे कदाचित भाजपमध्ये गेल्यानंतर मराठी माणसाच्या संदर्भात दुय्यम स्थान महानगरपालिका व मुंबईमध्ये आता तरी निर्माण झाल्याची भावना अनेक लोकांची आहे त्यातून तो लेख त्यांनी लिहिला असेल....... ((नारायण राणे हे आता भाजपमधील धनिक शेठजींची भाषा वापरत आहेत....मुंबई घडवणाऱ्या मराठी माणसाच्या कर्तुत्वाचा अपमान करत आहेत असा मुखपत्रात संजय राऊत यांनी मांडलय यावर विजय वडट्टीवर बोलत होते....))
BYTE 03 :- विजय वडट्टीवार,
....
....
....
VIJAY VDETTUWAR ON NITIN GADKARI
ANCHOR :- गडकरी साहेबांचं वक्तव्य काय याबद्दल मला बोलायचा अधिकार नाही पण या देशामध्ये आता सध्या तरी मानसन्मान वर्चस्व आणि वरचस्थान कारण की ब्रह्मांच्याकडून ते आलेले आहेत त्यामुळे ते जातील तिथे स्थान निर्माण करत आहेत.
((आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठे उपचार केले असेल तर, ते आम्हाला आरक्षण नाही. मी ब्राह्मण आहे पण महाराष्ट्रात ब्राह्मणाचे महत्त्व नाही असे नितीन गडकरी म्हणाले यावर विजय वडेटवारबोलत होते))
BYTE 04 :- विजय वडट्टीवार,
....
....
....
VIJAY VDETTUWAR on RSS AND BJP
ANCHOR :- मला माहित नाही असं स्टेटमेंट आज सकाळी मी वाचलेला आहे. प्रदेशाध्यक्षांनी जे काही बोललेले आहेत त्यांना कुठून तरी माहिती किंवा अंदाज मिळाला असेल. त्यामुळे त्यांचं खरं आहे की तथ्य किती? कारण मी त्या संदर्भातली माहिती घेतलेली नाही पण रेशीम बागेच्या नजरेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले आहेत अशी चर्चा जोरात आहे. दोन वर्ष एक मत होत नाही म्हणजेच भाजप आणि आरएसएस चा वाद हा नावावरून विकोपाला जातो की काय हे चित्र काही आता लपून राहिलेले नाही ते सर्वांना माहीत आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जो भारतीय जनता पक्षाचा आहे त्यावर एक मत होत नाही यावरून कुछ तो गडबड आहे असं म्हणायला स्कोप आहे.....
((मोदींचा राजीनामा रेशीम बागेतून संकेत, आणि फडणवीस लागले पंतप्रधानाच्या तयारीला.... देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानाची स्वप्न पडत आहेत असेहर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे यावर विजय वडेट्टीवार बोलत होते))
BYTE 05 :- विजय वडट्टीवार
....
....
....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 09:33:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 21, 2025 09:33:030
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 21, 2025 09:32:500
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 09:05:353
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 21, 2025 09:04:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 09:04:390
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:49:190
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 08:48:410
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 08:33:161
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 08:30:370
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 08:30:230
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:04:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 21, 2025 07:49:062
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 21, 2025 07:47:110
Report