Back
Chaitralli Raajapurkar के साथ मावल में बैलपोळा की धमाकेदार शोभा
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 21, 2025 08:48:41
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2109ZT_MAVAL_DEHU_POLA
Total files : 05
Headline : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या रथाची शोभा वाढवणाऱ्या बैलजोडीचा थाटामाटात बैलपोळा उत्सव
Anchor :
गावागावात आज पारंपरिक उत्साहात भाद्रपदी बैलपोळा उत्सव साजरा करण्यात आला. देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जुंपण्यात आलेल्या बैलजोडी ही मावळ मधील खालुंब्रे येथील शेतकरी गणेश बोत्रे यांनी घेतली असून आज बैलपोळा सणांच्या निमित्ताने या बैलांची विधिवत पूजा बोत्रे कुटूंबाकडून करण्यात आली. शेतकऱ्यांचा जीवनसाथी तसेच पांडुरंगाचे सेवेकरी असलेल्या बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पहाटेपासूनच शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालून, रंगीबेरंगी झगमगाटी कपडे, गोंडे, हार आणि फुलांच्या तोरणांनी सजवू लागले. बैलांच्या कपाळावर चंदन, कुंकवाचा टिळा लावून त्यांची विधीपूर्वक पूजा करण्यात आली. तुपाचे दिवे, नैवेद्य आणि आरतीने करण्यात आली.
बाईट : गणेश बोत्रे, शेतकरी (file no.03)
बाईट : दत्तात्रय बोत्रे, शेतकरी (file no.04)
बाईट : शांताबाई बोत्रे, शेतकरी महिला (file no.05)
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 10:31:360
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 10:26:310
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 10:17:360
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 10:16:360
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 10:15:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 09:49:442
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 09:33:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 21, 2025 09:33:030
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 21, 2025 09:32:500
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 09:05:353
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 21, 2025 09:04:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 09:04:390
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:49:192
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 08:33:161
Report