Back
लातूर में भारी बारिश से बाढ़, काठेजवळगा में किसान-तहानाहर
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 21, 2025 07:49:06
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज....
AC ::- निलंगा तालुक्यातील काटेजवळगा परिसरात तुफान पावसाने हाहाकार माजवला आहे. ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं गावात व शेतशिवारात पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, कमी उंचीच्या पुलावरून जात असताना दोन शेतकरी वाहून गेले.
त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, दुसऱ्या एका शेतकऱ्याला गावकऱ्यांच्या तत्परतेने वाचवण्यात यश आले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, पिके व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काटेजवळग्यातील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी महसूल आणि पोलीस प्रशासन दाखल झाले असून पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीला आता बाहेर काढण्यात आला आहे.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 09:49:442
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 09:33:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 21, 2025 09:33:030
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 21, 2025 09:32:500
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 09:05:353
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 21, 2025 09:04:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 09:04:390
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:49:190
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 08:48:410
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 08:33:161
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 08:30:370
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 08:30:230
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:04:080
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 21, 2025 07:47:110
Report