Back
स्वच्छ रेल्वे: चंद्रपूर स्टेशन पर जनजागृति का धमाकेदार कार्यक्रम
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 07:48:56
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2709ZT_CHP_RLY_CLEAN
( 2 file sent on 2C)
टायटल:-- स्वच्छ रेल्वे – भारताची शान" या घोषणेसह चंद्रपूर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृती कार्यक्रम संपन्न.
अँकर:-- चंद्रपूर रेल्वे स्थानक व सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचा 57 वा स्थापना दिन व स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात स्वच्छता रॅली, पथनाट्य तसेच पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिक व प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. रेल्वे स्थानक व्यवस्थापक एजाज खान, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ममता ठाकूरवार तसेच एनएसएस प्रमुख विश्वनाथ राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी "भारतीय रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचे संरक्षण व स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे" हा संदेश दिला. विशेष म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार केलेल्या आकर्षक वस्तूंची प्रदर्शनीही स्थानकावर लावण्यात आली होती.
बाईट 1) एजाज खान, व्यवस्थापक, चंद्रपूर रेल्वे स्थानक
बाईट 2) प्रा. विश्वनाथ राठोड, एनएसएस विभाग प्रमुख, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 09:07:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 09:05:360
Report
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 09:00:560
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 09:00:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 08:35:450
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 27, 2025 08:21:030
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 08:18:220
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 08:15:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 08:15:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 27, 2025 08:02:290
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 08:01:350
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 08:00:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 07:35:180
Report