Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
ब्रेकिंग: भूषण गवई बोले—उद्धव ठाकरे का योग नहीं था
YKYOGESH KHARE
Sept 27, 2025 08:15:20
Nashik, Maharashtra
*Breaking - सरन्यायाधीश भूषण गवई म्हणतात उद्धव ठाकरेंचा योग नव्हता..* - नाशिकच्या इमारतीचे भूमिपूजन केले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, उदघाटनाला आपण सोबत राहू असे ते म्हंटले होते मात्र त्यांचा योग नव्हता. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे आज येऊ शकले नाहीत पण त्यांचा ज्यूडिशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नेहमीच सपोर्ट असतो, अनेक बैठका आमच्या झाल्या
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:49:22
Nagpur, Maharashtra:Ngp Wadetiwar byte live u ने फीड पाठवले ----- नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On नुकसान * आता झालेला अंदाजे नुकसान 50 लाख हेक्टरच्या जवळपास आहे.. * पावसामुळे मराठवाड्यातील जिल्हे उद्बसत झाले, जनावर वाहून गेले, शेतकरी,जमीन उध्वस्त झाली.. * शेतीतील कांदा, मका टोमॅटो, पाऊस आणि येलो मॅजिक रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला.. * शंभर टक्के पीक नष्ट झाली..त्यामुळे आता केवळ आम्ही पंचनामे करू असे म्हणण्यापेक्षा शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठवून केंद्राची टीम बोलवा.. आणि मदत बोलवा... On बावनकुळे * त्यांना माझे म्हणणे आहे...पंजाबमध्ये आम आदमीची सरकार आहे. त्यांना 50 हजार रुपये हेक्टर मदत शक्य आहे तुम्हाला का नाही... * मग लोकांना तोंड दाखवायला कश्याला बांधावर गेलात.. इथे शंभर टक्के नुकसान झाल्याने मोठ्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे... * पंजाब सरकारला शक्य आहे ते तुम्हाला के शक्य नाही.. तुम्ही गोट्या खेळताय का..? On राहुल गांधी दौरा... * आम्ही महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती त्यांना दिली आहे.. ज्यावेळी त्यांची दौरा ठरेल त्याची काही नक्की माहिती सांगता येणार नाही.. On लक्ष्मण हाके नाराज * लक्ष्मण हाके यांना काल मी बोललो, त्यांच्या कार्यकर्त्यांना हल्ले, प्रचंड मारहाण होत आहे. * ओबीसी मरत असताना सरकारची मदतीची मानसिकता नाही.. * सात ओबीसी तरुणांनी आत्महत्या केली.. * मराठा समाजाच्या काही खोडसाळ, विचित्र मुलाकडून मारहाण झाली.. * मात्र त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही... कायद्या हातात घेऊन चालू असलेली दादागिरी का थांबविली जात नाही... * बीड मध्ये होणाऱ्या मेळाव्यात हाकेना का बोलवलं नाही.. तो मेळावा सत्ताधारी लोकांचा मेळावा आहे का..? * भुजबळ, धनंजय मुंडे, पडळकर त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.. On बीड ओबीसी मेळावा रद्द * त्या भागातील शेती उध्वस्त होत असताना.. मेळावा रद्द केला.. ही चांगली गोष्ट आहे..याचा आम्ही स्वागत करतो.. On आय लव्ह मोहम्मद, महादेव * नितेश राणेंना मंदिर मज्जिद तेच हव, आणि भाजपला देखील तेच पाहिजे.. कोणी बोर्ड लावला त्याच्यावर कारवाई करून वाद संपवायला पाहिजे.. * परंतु जाणून बुजून असे धंदे आपणच करायला लावायचं, आणि आपसात भांडण लावायचे आणि सत्तेची पोळी खायची असे हे चालबाज आहे... * काही न करता हिंदू मुस्लिम , मोहम्मद ,महादेव करत राहिला तर लोक मदत करत राहतील.. म्हणून हे सगळं सरकार पुरस्कृत आहे असा आमचा थेट आरोप आहे..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 09:35:23
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_TRIBAL_MORCHA ( single file sent on 2C)  टायटल:-- आदिवासी आरक्षणात बंजारा- धनगर समावेशाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आदिवासी समाज संघटनांनी काढला भव्य मोर्चा, आदिवासी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्याना मदत करणाऱ्या मंत्री- आमदारांना आंदोलकांनी दिला इशारा अँकर:-- राज्यातील आदिवासी आरक्षणात अन्य समाजाच्या समावेशा विरोधात आंदोलनाची धग बघायला मिळत आहे. आदिवासी आरक्षणात बंजारा धनगर जात समूहाच्या समावेशाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आज आदिवासी समाज संघटनांनी एका संयुक्त मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा आदिवासी समाज कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. राजुरा उपविभागातील आदिवासी संघटना कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यात या प्रश्नाला वेगळी किनार आहे. आदिवासी आरक्षणातील घुसखोरांना मदत करणाऱ्या समाजाच्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना आंदोलकांनी मोर्चा काढून सज्जड इशाराच दिलाय. बाईट १) मयपाल मडावी, आंदोलक नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 27, 2025 09:30:25
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे byte --- ऑन संभाजी नगर बॅनर --- आमच्या हिंदू राष्ट्रात बॅनर लावून कोण कुठल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला पोलिस खात्याच्या माध्यमातून जशास तस उत्तर मिळेल. हा तुमच्या अब्बाचा पाकिस्तान नाही तिकडे जाऊन बॅनर बाजी करा इकडे वातावरण खराब केलात तर आम्ही सोडणार नाही ऑन पंतप्रधान मोदी आणि शहा दौरा --- जेव्हा जेव्हा मोदी साहेब आणि अमित शहा साहेब महाराष्ट्रात आलेत तेव्हा तेव्हा राज्यातील जनतेला मदत मिळाली आहे. महाराष्ट्राला ते भरभरून देतात आणि ते पुन्हा एकदा दिसेल ऑन ऑन उद्धव ठाकरे ( डब्बे ) --- स्वतःचे डब्बे निघालेले आहेत. स्वतःच्या मागे एकही डब्बा राहिलेला नाही त्यांनी दुसऱ्यांना असे बोलू नये जी काही मदत करायची आहे ते आमचे सरकार करेल. आमच देवा भाऊच सरकार शेतकऱ्यांसोबत ताकतीने उभ आहे हे पुन्हा दिसेल ऑन संभाव्य स्थानिक स्वराज्य निवडणुका ( युती ) -- प्रत्येकाची ताकद महायुती म्हणून आहे. ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे त्याठिकाणी काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ ठरवतील. जी सत्ता येईल ती महायुतीची येईल.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 09:22:50
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील दहसावळी गावात अतिपावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. महागाव, उमरखेड तालुक्यात पूर व अतिवृष्टी मुळे शेती पिके नष्ट झालीत, या भागाची पाहणी अनिल देशमुख यांनी केली. सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतही दिली नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या असून आणखी किती शेतकरी आत्महत्यांची वाट सरकार पाहणार आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. बाईट : अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:22:04
Nagpur, Maharashtra:लिंक असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप केली आहे ----- नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री On अतिवृष्टी नुकसान - - रोजच एवढा पाऊस पडत आहे की शेतकऱ्यांनी शेतात जाणं बंद करून टाकलं शेतकरी शेतात गेला की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे संपूर्ण पंचनामे करण्यावर आणि कुठलाही शेतकरी पंचनामे शिवाय राहू नये त्याबद्दल त्या ठिकाणी मदत पोहोचविण्याच्या कार्य आणि मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून या सर्व पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू आहे - जोपर्यंत पूर्ण पंचनामे होत नाही तोपर्यंत किती नुकसान आहे याचा अंदाज येत नाही, पण खूप मोठा नुकसान आहे, महाराष्ट्र सरकार महसूल खातं, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग आम्ही सर्व शेतकऱ्यांचे सोलापूर, धाराशिव, जालना, महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत On राहुल गांधी - - आम्ही मदत नाही करणार तर कोण करणार, राहुल गांधी मदत करणार? आमचं सरकार आहे आम्हीच मतदान करणार ती आमची जबाबदारी आहे - शेतकरी संकटात आहे आणि शेतीला नुकसान झालाय तर सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, आम्हीही जबाबदारी पार पाडून एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घेतली जाईल - जसजसे पंचनामे सरकारकडे येत आहेत तसे तसे मदत पुनर्वसन विभाग काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले की मायनस अकाउंट मध्ये जिल्हाधिकारी पैसे काढून त्या ठिकाणी नुकसान देताय असे निर्णय शासनाने घेतले आहे On केंद्र सरकार मदत - - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या आपत्तीत मदत केली आहे, मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधानांकडे गेले या आपत्तीत महाराष्ट्र सरकारला मदत मिळावी म्हणून - मुख्यमंत्र्यांनी जी काही नुकसान भरपाईच्या विषय आकडेवारी निश्चित मांडली असेल, कारण मुख्यमंत्री करत असतात - महाराष्ट्राला मोठी मदत केंद्राकडून मिळेल महाराष्ट्राच्या पाठीशी नेहमीच पंतप्रधान मोदी राहिले आहेत आम्ही आमचे वचन पूर्ण करू On 50 हजार मदत मागणी - - विरोधकांचे कामच आहे मागणी करण्याचे, सरकार पूर्ण क्षमतेने मदत करण्यास तयार आहे त्यामुळे विरोधकांनी जी काही मागणी केली आहे ती मागणी महाराष्ट्र सरकार नियमाप्रमाणे पूर्ण करेल - शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे - उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं बांधावर जाऊन खटाखट पन्नास हजार रुपये देऊ मात्र कधीच दिले नाही - आमचे सर्व मंत्री फिल्डवर आहेत, सोयाबीनवर येलो मोझाक आला आहे, कपाशी गेली आहे संत्र मोसंबीचे नुकसान आहे, तर कोणीही शेतकरी पंचनाम्यातून सुटू नये याची काळजी घेतल्या जात आहे On नागपूर नुकसान - - आज नागपूर ग्रामीण मध्ये जातोय, शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होणे आणि व्यवस्थित त्यांना मदत मिळणे हे सर्वांची प्रायोरिटी आहे, शेतकरी शेतमजुरांना नैसर्गिक आपत्तीची मदत करणे हे महाराष्ट्र सरकारचा एकच काम सुरू आहे On लक्ष्मण हाके - - लक्ष्मण हाकेजींची मी पोस्ट बघितली आहे, ते दुखी दिसून येत आहेत, त्यांना सपोर्ट मिळत नाही, ते समाजाकरिता लढत आहेत - मला त्यांचं मन का नक्की झालं हे माहिती नाही मी त्यांना मागे विनंती केली होती ओबीसी सब कमिटीचा चेअरमन असल्याने त्यांना काही म्हणणं मांडायचं असेल तर मंत्रालयातून माझ्याकडे द्या, मी बैठक लावेल अशी विनंती मी त्यांना केली होती पण नंतर त्यांचा माझा काही संपर्क झाला नाही On I Love Mohammad - - जाती जातीत तणाव निर्माण करून या पद्धतीचं तेढ निर्माण करण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत, या समाजकंटकांना सरकारने त्यांना जेरबंद केलं पाहिजे - केवळ बॅनर पुरत नाही तर दगडफेक करतात, सामाजिक हल्ले त्या ठिकाणी करतायेत हे काही योग्य नाही त्यामुळे महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रात सरकार बंदोबस्त करेल आणि उत्तर प्रदेशात होत असेल तर ते सरकार बंदोबस्त करेल -
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 09:07:32
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 27, 2025 09:05:36
0
comment0
Report
Sept 27, 2025 09:01:21
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 27, 2025 09:00:56
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 09:00:34
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 27, 2025 08:35:45
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 27, 2025 08:21:03
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदखेड गावाजवळील ऐतिहासिक रुद्रायणी गडावर विराजमान रुद्रायणी माता नवरात्रोत्सवात भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरली आहे.पुराणकथेनुसार प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या गडावर दरवर्षी नवरात्र काळात मोठ्या उत्साहात यात्रा भरते. केवळ अकोला जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे दाखल होत आहेत.देशभरातील आदिशक्तीच्या १०८ पीठांपैकी रुद्रायणी देवीचं मंदिर हे १४वं शक्तीपीठ मानलं जातं. त्यामुळे नवरात्रातच नव्हे तर वर्षभरच भाविकांची येथे वर्दळ असते. गडाच्या निसर्गरम्य वातावरणात ३६५ पायऱ्या चढून देवीच्या गडावर पोहोचावं लागतं. भाविकांच्या श्रद्धा, उत्साह आणि जयकारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जाते.दरम्यान, आमचे प्रेक्षक विजय परीयानी यांनी टिपलेली रुद्रायणी देवी मंदिराची खास ड्रोन दृश्यं या यात्रेचं वैभव अधिकच खुलं करतात.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top