Back
Satara बाढ़ पीड़ितों को कब मिलेगा सरकारी पैसा? आंबेडकर ने उठाये सवाल
TTTUSHAR TAPASE
Sept 27, 2025 08:00:46
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_AMBEDKAR_FLOOD
सातारा - राज्य सरकार हे पूरग्रस्तांना कधीही मदत करत नाहीत हा इतिहास आहे नांदेड जिल्ह्यात 2024 मध्ये झालेल्या पुरातील पूरग्रस्तांना मदत मिळाली नव्हती ती मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं होते त्यामुळे 2024 चा पूरग्रस्तांचे अद्याप पैसे राज्यसरकार ने दिलेले नाहीत त्यामुळे आत्ता झालेल्या पूरग्रस्तांना देखील मदत मिळवून देण्यासाठी लढा उभा करावा लागणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले आहे.स्वतःचे ब्रॅण्डिंग करायला राज्य सरकार कडे पैसे आहेत मग पूरग्रस्तांना देण्यासाठी नाहीत का असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
बाईट -वंचित बहुजन आघाडी नेते सुजात आंबेडकर
2- हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे.ज्या वेळी या पूरग्रस्थांवर स्थलांतरित लोकांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली पाहिजे.मात्र पुराशी लढा संपला की पूरग्रस्तांचा त्याचा हक्क मिळवण्यासाठी वेगळा लढा सुरू करायला लागतो.तरीही हे सरकार त्यांना मदत करत नाही असा आरोप देखील सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
बाईट -वंचित बहुजन आघाडी नेते सुजात आंबेडकर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowSept 27, 2025 09:30:250
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 09:22:500
Report
AKAMAR KANE
FollowSept 27, 2025 09:22:040
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 09:15:400
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 09:07:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 09:05:360
Report
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 09:00:560
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 09:00:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 08:35:450
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 27, 2025 08:21:030
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 08:18:220
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 08:15:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 08:15:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 27, 2025 08:02:290
Report