Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

इंदापूर में अगले चार-पांच दिन भी बरसात, किसान कैसे संभालेंगे?

JMJAVED MULANI
Sept 27, 2025 08:01:35
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 2709ZT_INDAPURBHRNE BYTE 1 इंदापूर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बाईट पॉईंट On परतीचा पाऊस कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चार-पाच दिवस अजून पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे... मला सर्व नागरिकांना सांगायचं आहे की पावसाचा अंदाज बघून बाहेर पडा.. मागच्या अतिवृष्टी मध्ये नुकसान झालय ते पुन्हा होऊ नये याची आपण प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत... ऑन शेतकरी आत्महत्या.. शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे शेतकऱ्याचे कधी कधी दुष्काळ मुळं नुकसान होतं... गारपीटी मूळ नुकसान होतं.. वर्षाचा पाऊस एका दिवसामध्ये पडतोय.. ऑन शेतकरी कर्जमाफी.. 100%शेवटी आम्ही शेतकऱ्याची मुल आहोत मागच्या तीन-चार दिवसात संपूर्ण राज्यात जिथे जिथे नुकसान झाले तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेत संपूर्ण पाहणी केली.... राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते... अमित शहाणला भेटले... ऑन ओला दुष्काळ ओला दुष्काळाचा विचार करण्यापेक्षा.. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याची पूर्ववत शेती कशी होईल जे काय मदत करता येईल.. शेतीतील माती वाहून गेले असेल नुकसान झाला असेल.. घरात पाणी गेला असेल.. शेतामधलं नुकसान झालं असेल... पहिलं नुकसान चे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे... महसूल विभाग कृषी विभाग ग्रामविकास यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे करून त्या शेतकऱ्याला सामान्य नागरिकाला मदत निश्चित प्रकारे करू... ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये केंद्राचे ने अटी असतील ते वेगळे आहेत.. आजचा जो विषय आजची वेळ माझ्या शेतकऱ्याला परत उभा करण्याची वेळ आहे... राज्य सरकार शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मदत करेल... वर्षाचा जेवढा पाऊस पडतो तो एका दिवसात पडलाय.. खरंतर हे हवामान बदलाचे लक्षण आहे... शेवटी हे संकट आहे... शेवटी निसर्गाने दिलेले हे संकष्ट आहे याला सामोरे जावे लागेल... मला शेतकरी बांधवांना एवढं सांगायचं आहे धीर धरा खचू नका... सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे... सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपल्या मागे मुलांचं काय होईल.. तुमच्या घरच्यांचं तुमच्या मंडळीचं आई-वडिलांचं काय परिस्थिती राहील... सरकार निश्चित प्रमाणे शेतकरी बांधवांना मदत करेल... ऑन उद्धव ठाकरे... कर्जमाफी.. आजची परिस्थिती वेगळी आजच्या परिस्थितीत कुणी राजकारण करू नये.. राजकारण न करता अडचण असणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करायची ती आपण मदत निश्चित प्रकारे करू...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Sept 27, 2025 09:30:25
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे byte --- ऑन संभाजी नगर बॅनर --- आमच्या हिंदू राष्ट्रात बॅनर लावून कोण कुठल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला पोलिस खात्याच्या माध्यमातून जशास तस उत्तर मिळेल. हा तुमच्या अब्बाचा पाकिस्तान नाही तिकडे जाऊन बॅनर बाजी करा इकडे वातावरण खराब केलात तर आम्ही सोडणार नाही ऑन पंतप्रधान मोदी आणि शहा दौरा --- जेव्हा जेव्हा मोदी साहेब आणि अमित शहा साहेब महाराष्ट्रात आलेत तेव्हा तेव्हा राज्यातील जनतेला मदत मिळाली आहे. महाराष्ट्राला ते भरभरून देतात आणि ते पुन्हा एकदा दिसेल ऑन ऑन उद्धव ठाकरे ( डब्बे ) --- स्वतःचे डब्बे निघालेले आहेत. स्वतःच्या मागे एकही डब्बा राहिलेला नाही त्यांनी दुसऱ्यांना असे बोलू नये जी काही मदत करायची आहे ते आमचे सरकार करेल. आमच देवा भाऊच सरकार शेतकऱ्यांसोबत ताकतीने उभ आहे हे पुन्हा दिसेल ऑन संभाव्य स्थानिक स्वराज्य निवडणुका ( युती ) -- प्रत्येकाची ताकद महायुती म्हणून आहे. ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे त्याठिकाणी काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ ठरवतील. जी सत्ता येईल ती महायुतीची येईल.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 09:22:50
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील दहसावळी गावात अतिपावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. महागाव, उमरखेड तालुक्यात पूर व अतिवृष्टी मुळे शेती पिके नष्ट झालीत, या भागाची पाहणी अनिल देशमुख यांनी केली. सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतही दिली नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या असून आणखी किती शेतकरी आत्महत्यांची वाट सरकार पाहणार आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. बाईट : अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:22:04
Nagpur, Maharashtra:लिंक असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप केली आहे ----- नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री On अतिवृष्टी नुकसान - - रोजच एवढा पाऊस पडत आहे की शेतकऱ्यांनी शेतात जाणं बंद करून टाकलं शेतकरी शेतात गेला की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे संपूर्ण पंचनामे करण्यावर आणि कुठलाही शेतकरी पंचनामे शिवाय राहू नये त्याबद्दल त्या ठिकाणी मदत पोहोचविण्याच्या कार्य आणि मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून या सर्व पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू आहे - जोपर्यंत पूर्ण पंचनामे होत नाही तोपर्यंत किती नुकसान आहे याचा अंदाज येत नाही, पण खूप मोठा नुकसान आहे, महाराष्ट्र सरकार महसूल खातं, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग आम्ही सर्व शेतकऱ्यांचे सोलापूर, धाराशिव, जालना, महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत On राहुल गांधी - - आम्ही मदत नाही करणार तर कोण करणार, राहुल गांधी मदत करणार? आमचं सरकार आहे आम्हीच मतदान करणार ती आमची जबाबदारी आहे - शेतकरी संकटात आहे आणि शेतीला नुकसान झालाय तर सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, आम्हीही जबाबदारी पार पाडून एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घेतली जाईल - जसजसे पंचनामे सरकारकडे येत आहेत तसे तसे मदत पुनर्वसन विभाग काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले की मायनस अकाउंट मध्ये जिल्हाधिकारी पैसे काढून त्या ठिकाणी नुकसान देताय असे निर्णय शासनाने घेतले आहे On केंद्र सरकार मदत - - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या आपत्तीत मदत केली आहे, मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधानांकडे गेले या आपत्तीत महाराष्ट्र सरकारला मदत मिळावी म्हणून - मुख्यमंत्र्यांनी जी काही नुकसान भरपाईच्या विषय आकडेवारी निश्चित मांडली असेल, कारण मुख्यमंत्री करत असतात - महाराष्ट्राला मोठी मदत केंद्राकडून मिळेल महाराष्ट्राच्या पाठीशी नेहमीच पंतप्रधान मोदी राहिले आहेत आम्ही आमचे वचन पूर्ण करू On 50 हजार मदत मागणी - - विरोधकांचे कामच आहे मागणी करण्याचे, सरकार पूर्ण क्षमतेने मदत करण्यास तयार आहे त्यामुळे विरोधकांनी जी काही मागणी केली आहे ती मागणी महाराष्ट्र सरकार नियमाप्रमाणे पूर्ण करेल - शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे - उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं बांधावर जाऊन खटाखट पन्नास हजार रुपये देऊ मात्र कधीच दिले नाही - आमचे सर्व मंत्री फिल्डवर आहेत, सोयाबीनवर येलो मोझाक आला आहे, कपाशी गेली आहे संत्र मोसंबीचे नुकसान आहे, तर कोणीही शेतकरी पंचनाम्यातून सुटू नये याची काळजी घेतल्या जात आहे On नागपूर नुकसान - - आज नागपूर ग्रामीण मध्ये जातोय, शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होणे आणि व्यवस्थित त्यांना मदत मिळणे हे सर्वांची प्रायोरिटी आहे, शेतकरी शेतमजुरांना नैसर्गिक आपत्तीची मदत करणे हे महाराष्ट्र सरकारचा एकच काम सुरू आहे On लक्ष्मण हाके - - लक्ष्मण हाकेजींची मी पोस्ट बघितली आहे, ते दुखी दिसून येत आहेत, त्यांना सपोर्ट मिळत नाही, ते समाजाकरिता लढत आहेत - मला त्यांचं मन का नक्की झालं हे माहिती नाही मी त्यांना मागे विनंती केली होती ओबीसी सब कमिटीचा चेअरमन असल्याने त्यांना काही म्हणणं मांडायचं असेल तर मंत्रालयातून माझ्याकडे द्या, मी बैठक लावेल अशी विनंती मी त्यांना केली होती पण नंतर त्यांचा माझा काही संपर्क झाला नाही On I Love Mohammad - - जाती जातीत तणाव निर्माण करून या पद्धतीचं तेढ निर्माण करण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत, या समाजकंटकांना सरकारने त्यांना जेरबंद केलं पाहिजे - केवळ बॅनर पुरत नाही तर दगडफेक करतात, सामाजिक हल्ले त्या ठिकाणी करतायेत हे काही योग्य नाही त्यामुळे महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रात सरकार बंदोबस्त करेल आणि उत्तर प्रदेशात होत असेल तर ते सरकार बंदोबस्त करेल -
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 09:07:32
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 27, 2025 09:05:36
0
comment0
Report
Sept 27, 2025 09:01:21
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 27, 2025 09:00:56
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 09:00:34
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 27, 2025 08:35:45
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 27, 2025 08:21:03
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदखेड गावाजवळील ऐतिहासिक रुद्रायणी गडावर विराजमान रुद्रायणी माता नवरात्रोत्सवात भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरली आहे.पुराणकथेनुसार प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या गडावर दरवर्षी नवरात्र काळात मोठ्या उत्साहात यात्रा भरते. केवळ अकोला जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे दाखल होत आहेत.देशभरातील आदिशक्तीच्या १०८ पीठांपैकी रुद्रायणी देवीचं मंदिर हे १४वं शक्तीपीठ मानलं जातं. त्यामुळे नवरात्रातच नव्हे तर वर्षभरच भाविकांची येथे वर्दळ असते. गडाच्या निसर्गरम्य वातावरणात ३६५ पायऱ्या चढून देवीच्या गडावर पोहोचावं लागतं. भाविकांच्या श्रद्धा, उत्साह आणि जयकारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जाते.दरम्यान, आमचे प्रेक्षक विजय परीयानी यांनी टिपलेली रुद्रायणी देवी मंदिराची खास ड्रोन दृश्यं या यात्रेचं वैभव अधिकच खुलं करतात.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 27, 2025 08:15:43
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- लक्ष्मण हाके हल्ला वन टू वन फीड 2C Anc:- ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरच्या बाह्यवळण रस्त्यावरील आरणगाव येथे अज्ञात तरुणांकडून हल्ला करण्यात आला या हल्ल्यात हाके यांची गाडीचा नुकसान झालं आहे आठ ते दहा जणांनी काट्या घेऊन गाडीवर हल्ला केल्याने गाडीचा नुकसान झाला असलं तरी हाके यांना मात्र इजा झालेली नाही या हल्ल्याविषयी बोलतांना आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतो हा काय गुन्हा आहे का? आम्ही आमच्यासाठी न्याय मागायचा की नाही असा सवाल उपस्थित केला आहे लक्ष्मण हाके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी 121:-लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 27, 2025 08:02:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जरांगे पॉइंटर शेतकरी अडीअडचणी महत्वाच्या आहेत, सगळ्या मराठा सेवकांना मदत करायला सांगितली आहे... स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही ते प्रसिद्धीसाठी गाड्यावर हल्ले करून घेतात ( हाके बाबत ) त्या विषयावर मला बोलायचं नाही, या जातीवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचे नाही सगळं प्रसिद्धी साठी सुरुय, दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात बीड ओबीसी मेळावा : चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण आमचं बारीक लक्ष आहे येववल्याचा अलिबाबा म्हणाला मराठा नेत्यांना धडा शिकवा त्यामुळं आमचे बारीक लक्ष आहे, कोण ओबीसी नेता जातो तिथं, पुढं निवडणूक आहेच आम्ही लक्ष ठेवणार, हा मेळावा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे त्यामुळं कोण कोण ओबीसी नेता जातो लक्ष ठेवू तिथं बीड आणि राज्यातील कोण नेता जातो यावर आम्ही लक्ष ठेवून आहे.. जो ओबीसी नेता तिथं जाईल त्याला निवडणुकीत पाडणार, त्या येवले वाला म्हणाला ना मराठा नेत्यांना पाडा, तो म्हटलं तर आम्ही का नाही म्हणू... कोण ओबीसी चा बीड चा नेता तिथं जाईल पाहतो , त्याचे लोक निवडणुकीत पाडणार त्या अलिबाबा ला अक्कल नाही का शेण खातो का आधी तो म्हणाला ना मराठा नेत्यांना धडा शिकवा मग आम्ही पण धडा शिकवतो ना.. जो नेता जाईल त्याच्या जागा आम्ही पाडणार *जरांगे चा ओबीसी नेत्यांना इशारा* कुठल्या हि पक्षाचे लोक असो पाडणार हा अजित दादा पुरस्कृत मेळावा आहे, सगळे त्यांचे मंत्री आहेत... त्या व्यासपीठावर सगळे अजित पवार यांचेच नेते आहेत.... मराठ्यांच्या विरोधात सभा घेणार तर मग आम्हाला मते मागायला येऊ नाका, सगळ्या नेत्यांवर आमचे लक्ष आहे.. मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून जाता तर मग तुम्हाला आम्ही निवडणुकीत पाहतो शेतकरी संकटात आहे त्यामुळं आमचा दसरा मेळावा जसा होईल तसा होईल...ज्याला शक्य आहे तो येईल ज्याला नाही येऊ नये.. ताकत लावायची नाही बळीराजा संकटात आहे.. रद्द होणार नाही, मेळावा होईल पण लोकांना या आम्ही म्हणणार नाही लोकांच्या मेळाव्याचे आपल्याला काही देणे घेणे नाही...
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top