Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

मुख्यमंत्र्यांनी दिला त्रंबकेश्वर पर्यटनस्थळाचा 'अ' वर्ग दर्जा!

YOGESH KHARE
Jul 01, 2025 04:01:17
Nashik, Maharashtra
nsk_parytansthal feed by 2C Nashik breaking - *त्रंबकेश्वर स्थळाला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा* - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी x पोस्ट करत दिली स्वतः माहिती - आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय - याआधी त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला देखील अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दिला होता दर्जा - पर्यटन स्थळाला देखील अ वर्ग दर्जा दिल्याने पर्यटन वाढीच्या अनुषंगाने विकास कामे करण्यासाठी मिळणार गती - अ वर्ग दर्जामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून विकास कामांसाठी विशेष निधी मिळण्यासाठी देखील होणार मदत
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement