Back
दुचाकी सवार ने बस चालक पर दगड़ से हमला, गंभीर चोटें
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 16, 2025 01:17:13
Ambernath, Maharashtra
दुचाकी स्वाराची खाजगी बस चालकाला दगडाने मारहाण
एका प्रवाशांनी केला मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रित
बस चालकाच्या डोक्यात टाकला दगड ,बस चालक गंभीर जखमी
Bdl beating video
Anchor अंबरनाथ तालुक्यातील खोणी तळोजा रस्त्यावरील उसाटणे गावाजवळ एका खाजगी बस चालकाला दुचाकी स्वाराने दगडाने मारहाण केली आहे ,या मारहाणीत बस चालक धीरज भोपी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे , बस मधील एका प्रवाशाने मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा चित्रित केला आहे.
Vo या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुचाकीस्वाराने बस चालक धीरज भोपी याला बस बाजूला कर मला पुढे जाऊ दे असं म्हटलं ,मात्र ट्रॅफिक मुळे पुढे जायला जागा नाही तू थोडा थांब असं सांगितल्याने त्या दुचाकी स्वाराला राग आला आणि त्याने धीरजला शिवीगाळ केली , तसेच तू उसटणे नाक्यावर थांब असे सांगून त्याने फोन करून त्याच्या मित्राला बोलवले त्यानंतर त्यात तूच की स्वार आणि त्याच्या मित्राने बस चालक धीरज भोपी याला दगडाने बेदम मारहाण केली या महाराणी चा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला , याप्रकरणी आरोपींवर हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत ,या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दररोज असे वाद होत असतात त्यामुळे या वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे
चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 03:16:230
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 03:16:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 16, 2025 03:03:480
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 03:03:360
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 03:03:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 16, 2025 03:03:090
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 03:02:570
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 16, 2025 03:01:090
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 03:00:510
Report
SNSWATI NAIK
FollowSept 16, 2025 02:46:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 02:45:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 16, 2025 02:45:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 16, 2025 02:30:500
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 02:30:390
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 02:30:270
Report