Back
दसऱ्याला नवी मुंबई के रावण का दहन, विजय चौगुले की तीखी टिप्पणी
SNSWATI NAIK
Sept 11, 2025 09:19:54
Navi Mumbai, Maharashtra
story slug - दसऱ्याला नवी मुंबईच्या रावणाचा दहन होणार - विजय चौगुले यांची मंत्री गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका
vijay chougule on ganesh naik
FTP slug - nm vijay chogule on ganesh naik
reporter - swati naik
navi mumbai
anchor- दोन दिवसांपूर्वी वनंमत्री गणेश नाईक यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाण्यात रावणाच्या अहंकाराचा दहन होईल,
आम्हाला आडवे येतील त्यांना आडवे करू असे वक्तव्य केले होते,यावर आता शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करताना अंबानींच्या जीवावर मंत्रिपद मिळालेल्यांनी जास्त उडू नये,संधी मिळाली तर जनसेवा करावी,कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,
आम्हालाही आडवे करता येते, इतका अहंकार आला असेल तर दसऱ्याला नव्या मुंबईच्या रावणाचा दहन होईल,आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र कुणी अहंकाराची भाषा करत असेल तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी टीका विजय चौगुले यांनी केली...
बाईट - विजय चौगुले
उपनेते शिवसेना शिंदे
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 12:21:570
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 12:21:05kolhapur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे
----
डॉ सुनील गुप्ता,
-----
नागपुरात दही जप्त केले.... अतिशय खराब अवस्थेत ठेवण्यात आलेले दही शरीरास किती अपायकारक आहे त्या संबंधित तज्ञ डॉक्टरांचा पाहिजे
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 11, 2025 12:15:590
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 11, 2025 12:01:180
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 11, 2025 12:00:250
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 11:46:140
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 11, 2025 11:36:200
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 11:35:32Chandrapur, Maharashtra:pkg ची ही file 200 MB ची मर्यादा असल्याने attach झाली नाही. ही स्वतंत्र पाठवत आहे
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 11, 2025 11:32:450
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 11:32:190
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 11, 2025 11:15:190
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 11, 2025 11:04:511
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 11:00:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 11, 2025 10:51:351
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 11, 2025 10:37:593
Report