Back
साई मंदिर में AI फेस डिटेक्शन: अपराधी आते ही अलर्ट!
KJKunal Jamdade
Sept 11, 2025 11:46:14
Shirdi, Maharashtra
Anc - ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता खैर नाही.. कारण साईबाबासंस्थाने AI तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली कार्यान्वित केली आहे.. या प्रणालीमुळे साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे.. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या प्रणालीत संग्रहित केला जाणार असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच सीसीटीव्हीच्या आधारे साई संस्थानला तातडीने अलर्ट मिळणार आहे.. एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन AI प्रणाली संस्थानने कार्यान्वित केली आहे.. साईभक्तांच्या सुकर दर्शनासह मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रणाली अंत्यंत महत्वाची ठरणार आहे.. याचाच आढावा घेतलाय आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी..
tiktak kunal jamdade with ceo gorksh gadilkar
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowSept 11, 2025 14:00:550
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 13:47:010
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 13:17:442
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 11, 2025 13:17:350
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 13:15:150
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:07:481
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:04:140
Report
UPUmesh Parab
FollowSept 11, 2025 12:45:430
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 12:21:572
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 12:21:05kolhapur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे
----
डॉ सुनील गुप्ता,
-----
नागपुरात दही जप्त केले.... अतिशय खराब अवस्थेत ठेवण्यात आलेले दही शरीरास किती अपायकारक आहे त्या संबंधित तज्ञ डॉक्टरांचा पाहिजे
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 11, 2025 12:15:593
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 11, 2025 12:01:182
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 11, 2025 12:00:251
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 11, 2025 11:36:202
Report