Back
मुंबई निगम चुनाव: वॉर्ड पुनर्रचना पर सुनवाई तेज, क्या होंगे बड़े बदलाव?
MKManoj Kulkarni
Sept 11, 2025 11:15:19
Mumbai, Maharashtra
अँकर -- मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे.त्यानुसार मुंबईतील वॉर्डची प्रारूप पूणर्रचना झाली आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने ही प्रारूप पूणर्रचना करण्यात आली आहे.या रचनेवर हरकती सूचना मागवण्यात आल्या आहे.मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये तीन दिवस निवडणूक आयोगाचे अधिकारी हरकती आणि सूचना ऐकण्यासाठी बसले आहेत. कुर्ल्यातील माजी नगरसेवक कप्तान मलिक जे माजी मंत्री नवाब मलिक यांचे धाकटे बंधू आहेत यांनी आणि कुर्ल्यातील माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी आपल्या वॉर्डातील हरकती नोंदवल्या आहेत. वोट चोरीसाठी काही इमारती दुसऱ्या वॉर्ड मध्ये टाकण्यात आल्याचा आरोप युबिटी च्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी केला आहे.तर
कप्तान मलिक माजी नगरसेवक यांनी
कुर्ला विभागातील २०१७ मध्ये
वॉर्ड १७० मधील
मधे जी baundri होती ती बदलण्यात आली तसे दीड हजार मतदार बदलल्या गेलेत गोल्डन प्लाझा सारखे ५ इमारती वॉर्ड १६९
मधे टाकण्यात आल्या.यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. आज निवडणूक आयोगाकडे हरकत घेतली.आयोगाने त्यावर विचार करू, आमची हरकत बरोबर आहे असे सांगितले.
मी काम करणारा माणूस आहे.लोकांमध्ये रोष आहे त्याची बाजू मांडण्यासाठी आलो.
Byte -- कप्तान मलिक माजी नगरसेवक
Byte -- प्रविणा मोरजकर
मनोज कुळकर्णी
Feed send TVU ४८
Slug -- BMC hearing
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 13:47:010
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 13:17:440
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 11, 2025 13:17:350
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 13:15:150
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:07:481
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:04:140
Report
UPUmesh Parab
FollowSept 11, 2025 12:45:430
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 12:21:572
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 12:21:05kolhapur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे
----
डॉ सुनील गुप्ता,
-----
नागपुरात दही जप्त केले.... अतिशय खराब अवस्थेत ठेवण्यात आलेले दही शरीरास किती अपायकारक आहे त्या संबंधित तज्ञ डॉक्टरांचा पाहिजे
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 11, 2025 12:15:593
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 11, 2025 12:01:182
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 11, 2025 12:00:251
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 11:46:140
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 11, 2025 11:36:202
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 11:35:32Chandrapur, Maharashtra:pkg ची ही file 200 MB ची मर्यादा असल्याने attach झाली नाही. ही स्वतंत्र पाठवत आहे
1
Report