Back
बतौर अनुकंपा भर्ती: बीड़ जिले में तीन साल बाद मिलने वाला मुहूर्त!
MMMahendrakumar Mudholkar
Sept 12, 2025 05:02:45
Beed, Maharashtra
बीड जिल्हा परिषद अनुकंपा भरती प्रक्रियेला तीन वर्षांनंतर लागणार मुहूर्त: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार प्रमाणपत्र
Anc : बीड जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्त्वावरील भरतीला अखेर तीन वर्षांनंतर मुहूर्त लागणार आहे. 15 सप्टेंबरला या भरतीसाठी समुपदेशन प्रक्रिया होणार असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत बोलावण्यात आले आहे. या प्रक्रियेत ज्येष्ठता क्रम, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त पदांच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे. यावेळी 100 जणांना बोलावण्यात आले असून, समुपदेशनानंतर 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते निवडीबाबतची पत्रे देण्यात येण्याची शक्यता आहे. किती जागा भरल्या जातील हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 07:51:120
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 07:50:510
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 07:45:481
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 12, 2025 07:37:141
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 07:32:121
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:30:384
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:15:469
Report
10
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 07:03:237
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 06:34:2913
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 06:30:1714
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 06:17:4912
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 06:17:2014
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 06:16:2913
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 12, 2025 06:02:1211
Report