Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर पुन्हा दुचाकी अपघात, काय आहे कारण?

YOGESH KHARE
Jul 04, 2025 05:01:03
Nashik, Maharashtra
nsk_hiwayissue feed by 2C नाशिक - - शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर पुन्हा घसरगुंडी - रस्त्यावर पाण्यामुळे चिखल साचत असल्यानं दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार - दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची होते घसरगुंडी - यंदा पुन्हा दुचाकी घसरून अपघात घडायला सुरुवात - अपघात घडू नये, यासाठी सक्षम उपाययोजना करण्याची मागणी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement