Back
नाशिक ब्रेकिंग: मंत्री भुجبळ की रैली से सत्ता की चाल तेज
YKYOGESH KHARE
Sept 26, 2025 08:01:28
Nashik, Maharashtra
Nashik breaking
मंत्री छगन भुजबळ Points
- *28 तारखेला बीड मध्ये आमची रॅली आणि सभा होणार आहे*
- मागे जे आमच्या रॅली झाले तसेच ही पण सभा होणार आहे
- *महात्मा समता परिषेदेच्या वतीने ही रॅली होणार आहे*
- *प्रकाश शेंडगे,धनंजय मुंडे सह काही जण येणार आहेत*
- पाऊस आणि शेतीचे अडचणी सध्या सुरू आहे
- *रोज काही ठिकाणी ओबीसी समाजातील मुलांचे आत्महत्या होत आहेत*
- *काही काळजी करू नका आत्महत्या करू नका आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि विजय मिळवू*
- हे संदेश आम्ही रॅली तुन देण्याचा प्रयत्न करणार आहे
- अनेक याचिका देखील कोर्टात दाखल झाले आहेत
- यात आम्हाला यश मिळणार आहे असे वकील देखील सांगतात
- जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही सभा घेऊ
- या लढाईत मागासवर्गीय समाजाचा देखील आम्हाला पाठिंबा आहे
- बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधान चा सौरक्षण आम्हाला आहे
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून लढण्याची इतिहास आहे
On मराठवाडा पूर परिस्थिती
- मला याबाबत कल्पना नाही ( जिल्हाधिकारी viral विडिओ)
- जिल्हाधिकारी प्रमुख चेहरा असतो हे भान ठेवून वागले पाहिजे
- शेतकरी आणि त्यांचे कुटुंब रडत आहे
On उद्धव ठाकरे ( नरेंद मोदी पाहणी)
- देशात अनेक ठिकाणी आशा गोष्टी घडत आहेत
- पंजाब मध्ये देखील भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे
- पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे
- ज्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत भारत सरकार मदत करेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडे पत्र दिले आहे
- मुख्यमंत्री देखील आज दिल्ली ला गेले आहेत
50 हजार हेक्टरी मदत मागणी
- प्रत्येक जणांना सारख मदत मिळेल असे नाही
- काही ठिकाणी जास्त मदत देण्याची देखील गरज आहे
On लाडकी बहीण योजना
- जे यात बसत नाही त्यांनी स्वतः हुन यातून नाव काढले पाहिजे
- सरकार याबत विचार करेल
On नाशिक गुन्हेगारी
- मी प्रत्येक्ष याबत पोलीस अधिकारी सोबत बोलेन
- सरन्यायाधीश आज येणार आहेत त्यामुळे अनेक जण आज व्यस्त आहेत
- त्यामुळे उद्या याबाबत मी चर्चा करणार आहे
On मदत
- सरकार तुम्हाला मदत करणार आहे धीर सोडू नका
- देशात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
- सरकार नाही तर जनता देखील तुमच्या पाठिशी उभे राहील
On बनावट रेशीन कार्ड
- मी आता अधिकाऱ्यांना बोलावले आहे
- या मागे काय कारण आहे त्याची चौकशी करू
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 10:00:530
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:50:220
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 09:50:010
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 09:49:423
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 09:49:33Ratnagiri, Maharashtra:अत्यंत बेशरम पणाचा कळस
जिल्हाधिकारी गरब्यात नाचतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव - विनायक राऊत
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 26, 2025 09:46:380
Report
PNPratap Naik1
FollowSept 26, 2025 09:34:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 09:32:380
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:32:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 26, 2025 09:32:200
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:31:360
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 09:30:300
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:01:020
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 26, 2025 09:00:480
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 09:00:330
Report