Back
अजित पवार का पिंपरी-चाकण मेट्रो विस्तार: कब शुरू?
KPKAILAS PURI
Sept 21, 2025 04:32:39
Pimpri-Chinchwad, Maharashtra
pimpri metro
kailas puri Pune 21-9-25
feed by 2c
Anchor : आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याचं मार्गाची आणि त्यावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. या मेट्रो मार्गिकेवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड मधील भक्ती शक्ती चौकातून या मार्गाची सुरुवात होणार आहे. तिथून मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहचेल. जवळपास 41 ते 42 किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग असेल. यात काही बदल अपेक्षित आहेत. त्याचं अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन, या विस्तारित मेट्रोवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचा विडा अजित पवारांनी उचलला आहे. त्यासाठी अजित पवारांनी प्रत्यक्ष पाहणी दौरे ही केलेत. याचाच भाग म्हणून हा विस्तारित मेट्रो मार्ग सत्यात उतरवला जाणार आहे. हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि तळवडे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे.
बाईट : श्रावण हर्डीकर - महाव्यवस्थापकीय संचालक, पुणे मेट्रो
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowSept 21, 2025 06:47:350
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 21, 2025 06:35:230
Report
AKAMAR KANE
FollowSept 21, 2025 06:34:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 21, 2025 06:32:300
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 06:23:120
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 21, 2025 06:23:030
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 06:20:500
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 06:03:320
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 21, 2025 06:00:450
Report
AKAMAR KANE
FollowSept 21, 2025 06:00:320
Report
AKAMAR KANE
FollowSept 21, 2025 06:00:250
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 21, 2025 05:46:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 21, 2025 05:45:120
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 05:34:420
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 05:33:090
Report