Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
नागपुर में ऐतिहासिक पथसंचलन: RSS के तीन दस्ते एक साथ
AKAMAR KANE
Sept 21, 2025 06:34:58
kolhapur, Maharashtra
Ngp rss wkt live u ने फीड पाठवले( मराठी आणि हिंदी WKT आहे ) -------- ---- या पथसंचलनाबाबत माहिती देणारा आढावा घेणाराwkt केला आहे GFX IN *27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन* *नागपुरात आत्तापर्यंत झालेले सगळ्यात मोठे पथसंचलन असणार* *कस्तूरचंद पार्क,हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम येथून निघणार पथक* *व्हेरायटी चौकात तिन्ही पथक येणार एकत्र* *27 सप्टेंबर 1925 ला झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना* GFX Out नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचच्या स्वयंसेवकांचे नागपुरात 27 सप्टेंबरला ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा शताब्दी वर्ष निमित्याने दोन ऑक्टोबरला विजयादशमी भव्य असा सोहळा होणार आहे... मात्र तत्पूर्वी 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठे पथसंचलन होणार आहे... 27 सप्टेंबर 1925 लाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती.त्याऔचित्याने या पथसंचलनाच आयोजन करण्यात आले आहे... तीन पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील...एक पथक कस्तुरचंद पार्क येथून दुसरे पथक यशवंत स्टेडियम आणि तिसरे पथक हॉकी मैदान येथून मार्गक्रमण सुरु करतील.. व्हेरायटी चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ तिन्ही पथक एकत्रीत दिसतील ... यावेळी सरसंघचालकही या पथसंचालनाचे अवलोकन करणार आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Sept 21, 2025 08:33:16
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_NURSE_RAPE पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पी. आर. पोटे आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; एका नर्सला मेट्रन पदी बढती नेण्याचे आमिष वारंवार बलात्कार केल्याने शहरात खळबळ, प्राचार्य फरार अँकर :- अमरावती येथील कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्यामसुंदर भुतडा याच्यावर नर्सच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम सुंदर भुतडा यांनी महाविद्यालयातील एका नर्सला मेट्रन पदी बढती नेण्याचे आमिष देऊन 2022 पासून लैंगिक शोषण केले एवढेच नव्हे तर नंतर  सदर महिलेला तिच्या तरुण मुलीला शरीर सुखा साठी आपल्याकडे पाठव अशी मागणी डॉ. भुतडा याने केली असता सदर महिलेणे नकार दिल्याने त्याने नर्स महिलेला नोकरीवरून काढून टाकले त्यामुळे महिलेने या घटनेची तक्रार नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दिली असून यावरून प्राचार्य शामसुंदर भुतडा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाजवळ असलेले डॉक्टर भुतडा यांच्या घराची पोलिसांकडून फॉरेनसिक तपासणी करण्यात आली असून या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्राचार्य भुतडा सध्या फरार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे. बाईट :– गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 21, 2025 08:30:37
Ratnagiri, Maharashtra: चिपळूणमध्ये डी.बी.जे. कॉलेजसमोर विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी – व्हिडिओ व्हायरल चिपळूणमधील डी.बी.जे. महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये उघड्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजमधील अंतर्गत वादाचा फटका सुटल्यानंतर रस्त्यावर बसला. सुरुवातीला एका गटाने दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावल्याने वाद वाढला आणि त्याचे रूपांतर थेट फ्री स्टाईल मारामारीत झाले. काही विद्यार्थ्यांनी मोबाइलवर टिपलेला या भांडणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 21, 2025 08:04:08
Beed, Maharashtra:बीड: विविध विषयावर मंत्री पंकजा मुंडेंसोबत खास बातचीत 121 pointers - रेल्वेच्या कामाला गोपीनाथ मुंडे साहेबांनी मुहूर्तमेढ रोवली. उशिरा का होईना बीड पर्यंत रेल्वे आली. याचा आनंद गगनात मावेनासा होतोय. - प्रत्यक्ष क्षणाला साहेब हवे होते असे वाटतं...मुंडे साहेबांना जाऊन 11 वर्ष झाले तरीही ते आमच्यात जिवंतच आहेत. - आजच्या नेत्यांमध्ये प्रजेचं हित हे महत्वाचे ध्येय पाहिजे. लोकप्रिय नव्हे मात्र योग्य भूमिका घेतली पाहिजे. ती हिंमत पाहिजे. - मिडियात जसे बीडबद्दल दाखवले जाते तसे काहीही नाही. पुण्यात मर्डर होतातच... ओव्हरटेक केला म्हणून एका माणसाने पती पत्नीचा खून केला. या घटना राज्यात सर्वत्र घडतात. मात्र केवळ बीड जिल्ह्याला बदनाम करणे योग्य नाही. - माझ्या जनता दरबारात सर्वच जाती धर्माचे लोक आले. हळूहळू ही वातावरण सध्या स्थिर होताना दिसत आहे. - जिल्ह्यात स्थिर वातावरण करण्यात योगदान देणारा नेता म्हणून मी ओळखले गेले तर मला आनंद होईल. - मी कुठलीही पालकमंत्री असले तरी मी आई आहे. जालना जिल्ह्यासाठी जे करायचे ते मी करत आहे. मात्र मी फार हस्तक्षेप करत नाही. तिथं गेले म्हणून मी जालन्याची मालक आहे असं मी कधीच वागत नाही. - बीड ते परळी रेल्वे सेवा लवकरच सुरू होईल. - अतिवृष्टीत मोठं नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. बीड आणि जालन्याची सरसकट मदत मिळाली पाहिजे. तसं मी कॅबिनेट मध्ये सुद्धा मांडणार आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 21, 2025 07:49:06
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- निलंगा तालुक्यातील काटेजवळगा परिसरात तुफान पावसाने हाहाकार माजवला आहे. ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं गावात व शेतशिवारात पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, कमी उंचीच्या पुलावरून जात असताना दोन शेतकरी वाहून गेले. त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, दुसऱ्या एका शेतकऱ्याला गावकऱ्यांच्या तत्परतेने वाचवण्यात यश आले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, पिके व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काटेजवळग्यातील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी महसूल आणि पोलीस प्रशासन दाखल झाले असून पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीला आता बाहेर काढण्यात आला आहे.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 21, 2025 07:47:11
Mumbai, Maharashtra:अँकर -- आज सर्वपित्री अमावास्या आहे.यानिमित्त आपल्या पूर्वजांच स्मरण करून त्यांना पिंडदान केलं जात.यामुळे त्यांना मुक्ती आणि मोक्षा प्राप्त होतो अशी मान्यता आहे.अंतरयोग फाउंडेशन तर्फे सामूहिक महालय श्राद्ध आयोजित केलं होत ज्यात १२० महिला आणि १०० पुरुष सहभागी झाले होते. ४ हजार २०० पिंडदान करण्यात आले.अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक सदगुरू आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनात हे कार्य पार पडले.१०० वर्षानंतर पितृपक्ष पंधरवाडा हा चंद्रग्रहणाने सुरू झाला आणि सूर्यग्रहणाने समाप्त झाला.त्यामुळे ह्या अमावस्येला वेगळेच महत्व आहे.याची माहिती आचार्य उपेंद्र यांनी दिली Byte -- आचार्य उपेंद्र  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ८१ Slug -- Mahakal shradha 
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 21, 2025 07:47:01
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2109_BHA_WADDETIWAR FILE - 6 VIDEO विजय वडड्डीवार (भंडारा) IMP Bytes VIJAY VDETTUWAR ON JITENDRANATH MAHARAJ ANCHOR :- आचार्य राहिले कुठे आता? आचार्य च संदर्भात जी भूमिका मांडायला पाहिजे किंवा जे आचार्य म्हणून पदवी देतो ती पदवी त्या काळात होती आताच्या काळात जर तुम्हाला मागे न्यायचं असेल देशाला, शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सामाजिक रित्या असेल तर आधीच्या काळात ज्या पदव्या दिल्या जायच्या त्या वरच्या लोकांना दिल्या जायच्या खालच्या लोकांचा त्याच्याशी काहीच संपर्क राहत नव्हता. शूद्रांना तर कधी आचार्य पदवी मिळाल्याचा कुठे उल्लेख नाही. त्यामुळे ही धुरी आणि दरी निर्माण करण्यापेक्षा अशे वाद टाळून शिक्षणामध्ये प्रगती आहे शिक्षणाचे माणसाला सर्वोच्च पदावर येऊ शकतो. म्हणून आचार्य बिचार्य अशा पदवीच्या भानगडीत पडता कामा नये तर बहुजन समाजाने मला वाटतं शिक्षणाची कार धरून आपलं स्थान त्यापेक्षा मोठं करावं असा माझ्या सल्ला आहे....... ((मराठी विद्यापीठात जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर असतात त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा करावी असे स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी म्हटले आहे..... यावर विजय वडट्टीवार बोलत होते.)) BYTE 01 :- विजय वडट्टीवार, .... .... .... CIJAY VDETTUWAR ON LAKSHMAN HAKE ANCHOR :- लक्ष्मण हाकेंना फसवण्याचं काम झालं आहे. पुढच्या व्यक्तीने पैसे देतो म्हणून तुमच्या चळवळीला मदत करतो म्हणून सांगितलं. स्वाभाविक आहे, जर ही मुव्हमेंट सुरू आहे ओबीसींची याला पैसे लागतातच विना पैशाने कुठली लढाई होत नाही आणि आंदोलन होत नाहीत. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी पैसे नाही मागितले. पुढच्यांनी त्याला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे....... ((लक्ष्मण हाकेंची एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे त्यावर विजय वडेट्टीवर बोलत होते.)) BYTE 02 :- विजय वडट्टीवार, .... .... .... VIJAY VDETTUWAR ON NARAYAN RANE AND BJP ANCHOR :- ही सगळी मराठी अस्मिता भाजपमध्ये जाणाऱ्यांनी गुंडाळूनच ठेवली आहे. कारण भाजपने आतापर्यंत मुंबईमध्ये जी पद दिली महानगरपालिकेमध्ये ती नॉनमराठा समाजालाच दिली आहे. त्यामुळे कदाचित भाजपमध्ये गेल्यानंतर मराठी माणसाच्या संदर्भात दुय्यम स्थान महानगरपालिका व मुंबईमध्ये आता तरी निर्माण झाल्याची भावना अनेक लोकांची आहे त्यातून तो लेख त्यांनी लिहिला असेल....... ((नारायण राणे हे आता भाजपमधील धनिक शेठजींची भाषा वापरत आहेत....मुंबई घडवणाऱ्या मराठी माणसाच्या कर्तुत्वाचा अपमान करत आहेत असा मुखपत्रात संजय राऊत यांनी मांडलय यावर विजय वडट्टीवर बोलत होते....)) BYTE 03 :- विजय वडट्टीवार, .... .... .... VIJAY VDETTUWAR ON NITIN GADKARI ANCHOR :- गडकरी साहेबांचं वक्तव्य काय याबद्दल मला बोलायचा अधिकार नाही पण या देशामध्ये आता सध्या तरी मानसन्मान वर्चस्व आणि वरचस्थान कारण की ब्रह्मांच्याकडून ते आलेले आहेत त्यामुळे ते जातील तिथे स्थान निर्माण करत आहेत. ((आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठे उपचार केले असेल तर, ते आम्हाला आरक्षण नाही. मी ब्राह्मण आहे पण महाराष्ट्रात ब्राह्मणाचे महत्त्व नाही असे नितीन गडकरी म्हणाले यावर विजय वडेटवारबोलत होते)) BYTE 04 :- विजय वडट्टीवार, .... .... .... VIJAY VDETTUWAR on RSS AND BJP ANCHOR :- मला माहित नाही असं स्टेटमेंट आज सकाळी मी वाचलेला आहे. प्रदेशाध्यक्षांनी जे काही बोललेले आहेत त्यांना कुठून तरी माहिती किंवा अंदाज मिळाला असेल. त्यामुळे त्यांचं खरं आहे की तथ्य किती? कारण मी त्या संदर्भातली माहिती घेतलेली नाही पण रेशीम बागेच्या नजरेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले आहेत अशी चर्चा जोरात आहे. दोन वर्ष एक मत होत नाही म्हणजेच भाजप आणि आरएसएस चा वाद हा नावावरून विकोपाला जातो की काय हे चित्र काही आता लपून राहिलेले नाही ते सर्वांना माहीत आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जो भारतीय जनता पक्षाचा आहे त्यावर एक मत होत नाही यावरून कुछ तो गडबड आहे असं म्हणायला स्कोप आहे..... ((मोदींचा राजीनामा रेशीम बागेतून संकेत, आणि फडणवीस लागले पंतप्रधानाच्या तयारीला.... देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानाची स्वप्न पडत आहेत असेहर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे यावर विजय वडेट्टीवार बोलत होते)) BYTE 05 :- विजय वडट्टीवार .... .... ‌....
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 21, 2025 07:04:26
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2109ZT_CHP_DEVI_PREP ( single file sent on 2C) टायटल :--- नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्तीवर फिरविला जातोय अंतिम हात, सजावटीसाठी कार्यकर्त्यांची लगबग  अँकर :---  शारदीय नवरात्रोत्सवासाठी चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात देवीच्या मूर्तीवर अंतिम हात फिरविला जात आहे.  कारागीरांनी मातीतून व शाडूमातीपासून आकर्षक अशा मूर्ती साकारल्या आहेत. कार्यशाळांमध्ये रंगकाम व सजावटीची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागीर नवीन डिझाईन्स, सुबक आकार आणि भक्तांच्या श्रद्धेला साजेशा मूर्ती घडवत आहेत. पारंपरिक तसेच आधुनिक सजावटीच्या देवींची मोठ्या उत्साहात निर्मिती सुरू आहे. बाजारपेठेत पुजेच्या साहित्याची खरेदी होत असून, भक्तांच्या उत्साहामुळे मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत. बाईट १) ,२) मूर्तिकार  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 21, 2025 07:04:07
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 21, 2025 07:03:56
Beed, Maharashtra:बीड: मंत्री पंकजा मुंडे, दसरा मेळावा 121 pointers - भगवान भक्ती गडावरील मेळाव्याची तयार लोकच करतात. मी सध्या पीक पाहणी मध्ये आहे. दसरा मेळाव्यासाठी आम्ही अनेक गाड्या लावल्या आहेत असे ग्रामीण भागातून मला तरुणांचे फोन येत आहेत. त्यांच्या तयारीपासून मला नतमस्तक व्हावेच लागते. - आमचा मेळावा सीमिलोलंघनाचा आहे. त्याची प्रथा आहे. अनेक वर्षापूर्वीचा परंपरेचा आमचा मेळावा आहे. हा मेळावा आधीपासूनच आहे. आता काही विशिष्ट कारणासाठी म्हणून हा मेळावा आयोजित नाही. - आम्ही विचारांचं सोनं लुटतो... पुढची दिशा घेतो आणि जातो - भगवान भक्ती गडावरील मेळाव्याला लोक स्वतःहून येतात. - 370 चा निर्णय झाला होता तेव्हा आम्ही अमित शाह यांना बोलावले होते. यंदा कोणाला बोलवायचे ते आणखीन ठरले नाही. -
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 21, 2025 06:47:35
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 21, 2025 06:35:23
Pandharpur, Maharashtra:21092025 slug - PPR_SENA_WAAD file 03 ----- Anchor -सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत कलह सुरूच आहे. करमाळा येथील शिवसेना ( शिंदे गट) पदाधिकाऱ्यात सुरू असलेला वाद पोलिस स्टेशन पर्यंत गेला आहे. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शिवसेनेचे 2024 चे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या विरोधात पोलिसात दमबाजी केल्याची तक्रार करमाळा पोलिसात दाखल केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात असल्याने नुकतेच प्रा शिवाजीराव सावंत यांनी शिवसेना सोडली आहे. पोलीस तक्रारीत महेश चिवटे यांनी म्हटले आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे हे पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील खडकी येथे आले होते. त्यावेळी समोरून आलेले दिग्विजय बागल यांनी माझ्यापासून फूटभर अंतरावर थांबले आणि स्वतःच्या हातातील घड्याळ काढून एका समर्थक कार्यकर्त्याकडे देऊन आज याच्याकडे बघूनच घेतो म्हणत दमबाजी केली. यावेळी भाजपचे रामा ढाणे हे महेश चिवटे यांच्या बाजुला उभा राहिले त्यामुळे वादाचा प्रसंग टळला गेला. ढाणे समोर येताच दिग्विजय बागल मागे सरकले.मिशीवर ताव मारणे,कॉलर ओढणे,हात जोडणे अशा कृती करून तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे दमबाजीचा प्रकार सुरू होता. असे महेश चिवटे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याबाबत महेश चिवटे यांनी पोलिसात दिली आहे. पोलिसात तक्रार नोंदवून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांच्याकडे सोपविला आहे. ------ PPR_SENA_WAAD_1 दिग्विजय बागल
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 21, 2025 06:32:30
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2109ZT_CHP_NO_BAG_STORY_1_2 ( 2 file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर मनपाच्या वतीने दर शनिवारी दप्तरविना शाळा उपक्रम, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे "दप्तरविना शाळा" हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरा विना शनिवार हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येतो. यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून थोडी विश्रांती देऊन आनंदाने व खेळकर पद्धतीने शिक्षण घडवणे हा आहे.शाळांत शब्द शोध कोडे ,समान वस्तू शोधणे,समान चित्रांमधील फरक शोधणे,शब्दकोडे सोडवणे,चित्र रंगवणे इत्यादी कुतूहल वाढविणारे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना अधिक उत्साहवर्धक व सृजनशील अनुभव देण्यासाठी काही अनोखे उपक्रम देखील घेण्यात आले. त्यामध्ये डोळे बंद करून डोक्यावरील बाटली न पडता चालण्याचा खेळ,कृतीयुक्त गीत सादरीकरण,टोपी बनवणे,"माझ्या जीवनातील मजेशीर प्रसंग" या विषयावर लेखन करणे असे उपक्रम विविध शाळांत घेण्यात आले. या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. खेळता-खेळता त्यांनी विचारशक्ती, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा उत्तम वापर करून आनंद लुटला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. मुलांना दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त करून खेळता-खेळता शिकविणे हीच खरी नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती आहे. असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे. बाईट १) लता कुमरे, मुख्याध्यापिका आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
Advertisement
Back to top